अकोट( सारंगकराळे)- अकोट तालुक्यातील शेतकर्याचे बोंन्ड अळीची रक्कम अकोटच्या प्रशासशकीय अधिकार्याच्या भोंगळ कारभार व उदासीन भुमिकेमुळे अद्यापही पुर्णपणे पोहचली नसुन महाराष्ट शासन विविध योजनाचा लाभ शेतकर्यान पर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करत असुन योजनाचा लाभ त्या शेतकर्या प्रर्यत पोहचन्याची जबाबदारी असलेले प्रशासकीय अधिकारी याच्या भोंगळ कारभार व उदासिन पणामुळे पोहचत नसल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात केला असुन अधिकार्याच्या काम चुकारपणा मुळे ४ ऑगस्ट २०१८ पासून आज पर्यंत शेतकरयांच्या खात्यात जमा झाली नसुन त्वरीत जमा करण्याकरीताअकोट तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यांनी तोंडी स्वरूपात १६ ऑगस्ट २०१८ ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले.असुन
निवेदन देते वेळी. भाजयुमो ता.अध्यक्ष विठ्ठल वाकोडे व अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष मुश्ताक पटेल (मोहाला) तसेच भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष निलेश नवघरे व तालुका उपाध्यक्ष भाजयुमो कपिल ढोकणे,वैभव गुजरकर,भूषण नागमते ,निलेश तिवारी,किशोर गावंडे,विपुल गडम,निलेश गावंडे व समस्त शेतकरी बांधव हजर होते…..