• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बघा व्हिडिओ: शाळेत घुसून विद्यार्थ्‍याच्‍या नातेवाईकांची मुख्‍याध्‍यापकाला जबर मारहाण, घटना सीसीटीव्‍हीत कैद

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, गुन्हा, राज्य, व्हिडिओ
Reading Time: 1 min read
80 1
0
बघा व्हिडिओ: शाळेत घुसून विद्यार्थ्‍याच्‍या नातेवाईकांची मुख्‍याध्‍यापकाला जबर मारहाण, घटना सीसीटीव्‍हीत कैद
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

चिखली – चिखली येथील ‘तक्षशिला माध्‍यमिक आणि उच्‍च विद्यालय’ या शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकाला विद्यार्थ्‍याच्‍या नातेवाईकांनी लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केल्‍याची घटना घडली आहे. या हल्‍ल्‍यामुळे मुख्‍याध्‍यापक गंभीररीत्‍या जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच लोकांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटकही करण्‍यात आली आहे. मारहाणीची घटना क्‍लासमधील सीसीटीव्‍ही कॅमे-यात कैद झाली आहे.

वर्गात घुसून केली मारहाण
याविषयी मुख्‍याध्‍यापक सुनिल हरिभाऊ वाळसे यांनी सांगितले की, मागील बुधवारी कृष्‍णा मंजुळकर नावाचा विद्यार्थी आपल्‍यासोबत 5 लोकांना घेऊन वर्गात शिरला व त्‍यांच्‍यावर जीवघेणा हल्‍ला केला. यावेळी आपण त्‍यांना वारंवार कारण विचारत होतो, मात्र ते काहीच ऐकण्‍यास तयार नव्‍हते. तर विद्यार्थ्‍याच्‍या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, इंग्रजीचा क्‍लास सुरू असताना मुख्‍याध्‍यापकांनी कृष्‍णाला जबर मारहाण केली. मात्र हा आरोप फेटाळून लावत मुख्‍याध्‍यापकांनी आपण त्‍याला गृहपाठ केला नाही म्‍हणून केवळ खडसावले, असे सांगितले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शिक्षकांनी पुकारला होता संप
याप्रकरणी मुख्‍याध्‍यापक सुनिल वाळसे यांनी तक्रार केल्‍यानंतर मारहाण करणा-या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेविरोधात शाळेच्‍या शिक्षकांनी एक दिवसाचा संपही पुकारला होता.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: buldhana news
Previous Post

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सर्वात मोठा सायबर हल्ला; ९४ कोटींचा गंडा

Next Post

अडगाव बु.येथे पहिला श्रावण सोमवार निमित्त हर हर महादेव चा गजर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अडगाव

अडगाव बु.येथे पहिला श्रावण सोमवार निमित्त हर हर महादेव चा गजर

तेल्हारा

तेल्हारा येथील ग्राहकांना महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा जबर शॉक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.