• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शहर पोलिसांचे अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाड सत्र सुरूच,३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

Editor by Editor
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 0
0
अकोट शहर पोलिसांचे अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाड सत्र सुरूच,३२ हजाराचा मुद्देमाल जप्त
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(सारंग कराळे)- अकोट शहर पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्या नंतर अवैध गुटख्या विरुद्ध कारवाई सुरूच ठेवली असून आज दिनांक 12।8।18 रोजी परत 10,000 रुपये किमतीचा गुटखा व 12,000 रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे।

पोलिस सूत्रा कडून प्राप्त माहिती नुसार अकोट शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील सपोनि डी एन फड संजय घायल, गोपाल अघडते, राकेश राठी, सुल्तान पठाण विजय सोळंके ह्यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली कृषी विद्यालय जवळ दबा धरून बसले असता ,मिळालेल्या माहिती प्रमाणे शे मेहबूब अब्दुल लियाकत रा घसेंटिपूरा हा त्याची बजाज M 80 क्र MH 30 Q 8572 ने महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला वाहून नेत असतांना मिळून आल्याने त्याची चौकशी केली असता मोटर सायकल ला बांधलेल्या मोठ्या बोरी मधून गुटखा व पानं मसाला मिळून आल्याने 10,000 रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला व 12,000 रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण 22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ,पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन अकोट शहर च्या गुन्हे शोध पथकाने केली, अकोट शहर पोलिसांच्या धाड सत्र मुळे गुटखा माफिया धास्तावले आहेत.

अधिक वाचा : अपंग विद्यार्थ्यांचा भत्ता देण्यास शिक्षकाचा निष्काळजीपणा,पालकाची शिक्षकावर कारवाई मागणी

Previous Post

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन

Next Post

सुई धागा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
सुई धागा

सुई धागा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती मिळावे यासाठी धरणे आंदोलन

धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती मिळावे यासाठी धरणे आंदोलन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.