• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विराट कोहली च बेस्ट! : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
Virat Kohli, विराट कोहली
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

‘सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम कौशल्य विराट कोहली कडेच आहे’, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी भारतीय कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केले. वॉ यांनी सहसा कुणाचेही कौतुक केलेले नाही. पण कोहलीचा उल्लेख मात्र त्यांनी ‘बिग ऑकेजन प्लेअर’ असा केला.

संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोहलीचे कौतुक केले. त्यात त्यांनी कोहलीची तुलना ब्रायन लारा आणि सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली. ‘जगातील सर्वोत्तम फलंदाज होण्याचे सर्व गुण कोहलीमध्ये आहेत’, असे वॉ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

‘जगातील कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही खेळपट्टीवर कोहली चांगली कामगिरी करू शकतो. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम तंत्र असलेला हा फलंदाज आहे. असे बिनचूक तंत्र सध्या दोनच खेळाडूंकडे आहे. एबी डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली! पण डिव्हिलिअर्सने आता निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे कोहली हाच सर्वोत्तम फलंदाज ठरतो. खडतर परिस्थिती असताना, मोक्‍याच्या क्षणी खेळ उंचावण्याची त्याची क्षमता आहे. अशा क्षमतेमध्ये त्याची तुलना लारा, सचिन तेंडुलकर, जावेद मियांदाद आणि रिचर्डस यांच्याशीच होऊ शकते’, असे वॉ म्हणाले.

आतापर्यंत 67 कसोटींमध्ये विराट कोहली ने 54.28 च्या सरासरीने 5754 धावा केल्या आहेत. याशिवाय, 211 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.2 च्या सरासरीने 9779 आणि 62 ट्‌वेंटी-20 सामन्यांमध्ये 48.8 च्या सरासरीने 2102 धावा केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीने 149 आणि 51 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली. सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकाविणारा विराट कोहली हा भारताचा पहिलाच फलंदाज आहे.

अधिक वाचा : Asian Games 2018 : नीरज चोप्रा करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्व

Tags: cricketSportsSteve waughvirat kohli
Previous Post

तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये पदभार स्वीकारताच पी.एस.आय. देशमुख उतरले रस्त्यावर

Next Post

अलास्का एअरलाईन्स च्या कर्मचाऱ्याने पळवलेले विमान वॉशिंग्टनमध्ये कोसळले

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
अलास्का एअरलाईन्स

अलास्का एअरलाईन्स च्या कर्मचाऱ्याने पळवलेले विमान वॉशिंग्टनमध्ये कोसळले

अपंग विद्यार्थ्यांचा भत्ता देण्यास शिक्षकाचा निष्काळजीपणा,पालकाची शिक्षकावर कारवाई मागणी

अपंग विद्यार्थ्यांचा भत्ता देण्यास शिक्षकाचा निष्काळजीपणा,पालकाची शिक्षकावर कारवाई मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.