अकोट (सारंग कराळे) : मराठा आरक्षणाच्या मागणी करीता शिवाजी महाराज चौकात ९ ऑगस्टला आदोंलन करणारे आदोंलकानवर राञी ऊशीर गुन्हे दाखल करण्यात आले. संपुर्ण महाराष्टॉत मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या कराीता सकल मराठा समाजाने आदोंल न छेडले असुन अकोटात सुद्धा अकोट बदंचे आवाहन केले होते व्यापारी बाधंवानी प्रतीसाद देत बदंला स्वंयमफुर्तीने आपली प्रतीष्ठाने बंद ठेवुन समर्थन केले.
दिवस भर शातंतेत कडकडीत बंद असताना कुठल्याच प्रकारचा अनुचीत प्रकार घडला नव्हता अकोट शहर पोलीसानी आंदोलकना स्थानबंद सुद्धा केले होते नतंर सोडुन दिले आंदोलकानी चौकामधे आंदोलन करत असताना २ रुग्णवाहीकाना क्षणाचाही विलंब न करता रस्ता मोकळा करुन दिला व सवेंदनशिलतेचा परीचय करुन दिला होता.
हे विशेष तरी सुद्धा वाहतुकीला अडवणुक करणे ,गैरकायदेशिर मडंळी जमवुन लोकाची अडवणुक करणे ,तसेच पोलीस अधीक्षकाच्या आदेशाचे उल्लघन करणे अशा प्ररकाची फीर्याद एएसआय रणजित खेडकर याच्या फीर्यादिवरुनअकोट शहर पोलीसानी अविनाश डीक्कर ,दिलीप बोचे तुशार पुडकर मनीष कराळे मुकेश निचळ छोटु कराळे ,गोपाल मोहोड ,अनंत गावडे ,मनोज खडांरे विशाल भगत ,अवि घायसुंदर ,निखील गावडे कुलदिप वसु,संदेश घनबहादुर ,श्रीकात गायगोले ,राहुल कराळे ,बजरंग मिसळे ,ब्रम्हां पाडे ,राम म्हैसने ,प्रदिप कदम,वाल्मीक भगत ,मुकंद नागमते ,सौरभ गावडे साबळे सह याच्यासह अनोळखी ६०० ते ७०० आंदोलकांविरुद्ध भादंविच्या ३४१,१४३,व म.पो.का.१३४.कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याने सकल मराठा समाज अकोट तालुक्यात सतांपाची लाट पसरली असुन पुढील आंदोलन व रुपरेषा ठरविण्याकरीता तातडीची बैठक बोलल्याची माहीती आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola