दानापूर (सुनिलकुमार धुरडे) : दानापूर येथे आज सकाळ पासुनच शांततेच्या मार्गाने बंद पाळण्यात आला . मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागणीसाठी आज तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला . यामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संपुर्ण गावात फिरून लोकांना आपली दुकाने बंद ठेवावी असे सांगितले .
त्याच बरोबर एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत गावातून काढली रॅली . यामध्ये जिल्हा परिषद शाळा मुले,कन्या,हनुमान प्रसाद साह जनता विघालय ,नारायणी देवी साह महाविद्यालय ,अंगणवाडी ,अॅटो युनियन ने सुध्दा बंदला पाठिंबा दिला . त्याच बरोबर आठवडी बाजार ही संध्याकाळी भरवण्यात आला.
अधिक वाचा : मराठा मोर्चा बंद LIVE : मराठा बंदला तेल्हारा तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola