युवा मोर्चाच्या आंदोलनाला यश
तेल्हारा ता प्र:- दि 17-7-2018 रोजी युवा मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे गो खे महाविद्यालय येथे प्रत्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये प्रत्येक विद्यार्थाला म्हविद्यालायमध्ये प्रवेश द्या अन्यथा युवा मोर्चा आंदोलन छेडेल याचा इशारा देण्यात आला होता यावर काही विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याचे युवा मोर्चा कडून माहिती मिळत्यास युवा मोर्चाच्या तेल्हारा तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वंचित प्रवेश न मिळालेल्या वंचित विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गो खे महाविद्यालय येथे ठिय्या आंदोलन केले असता प्राध्यापक तराळे व प्रा येवले सर यांनी युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्या पूर्ण करण्यात येत आहे तरी आपण आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली प्रा तराळे यांनी दिलेल्या आश्वासनावर युवा मोर्चाने आंदोलन सध्याचा परिस्तिथ आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी भाजयुमो सरचिटणीस लखन राजनकार तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल ,भाजप शहर उपाध्यक्ष विशाल भुजबले तालुका सरचिटणीस सलीम शाह ,गोकुळ हिगणकार, पंकज देशमुख राहुल झापर्डे तालुका उपाध्यक्ष दीपक अहेरकर लखन बगाडे अश्विन म्हस्के,भाजयुमो शहर अध्यक्ष अक्षय पदवाड शहर सरचिटणीस सागर नेरकर उपाध्यक्ष भूषण सोळंके पवन पडिया भाजप तालुका सोशल मीडिया संयोजक रुपेश चव्हाण सागर सुगंधी सचिन सपकाळ राजेश काटे छोटू विख गणेश इंगोलेे रोशन तायडे विकास सोळंके स्वप्नील कुयटे प्रफुल चव्हाण शिवा खाडे धीरज लोणकर श्रीकांत टेकाडे सतीश आमटे शुभम भुजबले महेश सुरे मुना पाथरीकर गौरव सातारकर अजय सुरजूसे प्रवीण नदाने ऋषभ चव्हाण अर्जुन रसाळ श्यामल पवार अजय काळे भगतसिंग साकर्डे रमेश पवार अंकुश वाघ मनोज भुरकडे आदेश सोनाने राहुल सोळंके गोपाळ सोळंके मंगल सोळंके विजय डाबेराव पुंडलिक डाबेराव अजय सोनने गणेश पवार इत्यादी सह भाजयुमो बहुसंख्य कार्यकर्ते उपस्तीत होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola