अकोट(सारंगकराळे) – एकीकडे सपुंर्ण विदर्भात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भाजपच्या फडणविस सरकाराने शेतकरर्याची कर्ज माफी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तर अवैध सावकरी करणारे याच्या विरुद्ध कठोर कायदे करुन कारवाई सुद्धा करत आहे कोणी अवैध सावकरीचा बळी जाऊ नये म्हणुन परंतु दुसरीकडे अकोट शहरात माञ कायद्याच्या चौकटीत राहुन कायद्याच्या पळवाटाचा योग्य फायदा घेऊन अकोट शहरात आमच्याकडे सर्व प्रकारचे परवाने आहेत असे भासवुन नोटबंदी काळातील काळ्या पैशाचा? पांढरा वापर तर होत नाहीना…..? किरकोळ व्यवसायीकाच्या मजबुरीचा फायदा घेत नवा फंडा करुन एका राजकीय पक्षातील काही पदधिकार्यानी अकोटात सावकारी व्यवसाय सुरु केले आहेत तो म्हणजे असा (01) नेशन्लाईज बेन्केचे 2ते5 चेक सही केलेले कोरे चेक(02) पासबुकची झेरॉक्स(03) आधार कार्डची झेरॉक्स(04)100रुपायचा स्टेप पेपर द्यायचा व कर्ज म्हणुन 25 हजार ते 1 लाख पर्यत कर्ज द्यायचे परत फेड करायची ती असी 100 रु रोजापासुन 300 रु 400 रु रोज तर कुठ 500रु रोजाप्रमाणे डेली कलक्शेनच्या नावावर परत फेड दाखवयाची अस्या प्रकारचे नवीन सावकारी फन्डे सुरु आहते याचा फायदा फक्त गरजु दुर्बल मजबुर किरकोळ व्यवसायीकाना द्यायचा कारण वेळ प्रसंगी गुडंप्रवुत्तीच्या लोकाना हाताशी धरुन दमदाटी कींवा मारहाण करुन पैसे वसुल करणे सोपे जाईल शेवटी चेक बाऊन्सीग ची केस करुन पैसे ऊकळणे सुरुच ठेवायच असेे नवे ऊद्योग अकोट शहरात थाटले असुन शहरातील जबाबदार अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत ?कींवा त्याच्यापर्यत आज पर्यत न्याय मागण्या करीता कोणी गेला नसेल ? कारण सावकारी करणारे राजकीय पक्षाचे असल्यामुळे भिंती पोटी कोणी तर्कार करण्यास घाबरत असतील म्हणुन कोणी समोर येत नाहीत त्यामुळे सावकाराचे मनोबल दिवसा दिवस वाढत आहें मोदी सरकाराने छोट्या व्यवसाय करणार्या मुद्रा लोन योजना सुरु केली खरी परंतु बॅकेच्या कागद पञे जाचक अटी पुर्ण करणे छोट्या छोट्या व्यवसायीकाना शक्य होत नसल्या मुळे छोटे व्यवसायी करणारे लाभ मिळत नाही याचाच फायदा घेत अकोट शहरातील छोटे व्यवसायी पान टपरी ,चहा टपरी,व छोटे नासत्याचे हॉटेल चालवणार्यासह गल्ली बोळीतील कीराणा दुकानदार फेरीवाल्याना पर्यत चे व्यवसाय करुन आपल्या परीवाराचा ऊदारनिर्वाह चालवणारे छोटे व्यवसाय करणारचे आर्थिक शोषण होत आहे अकोट शहरातील काही राजकीय पक्षाचे पदधिकारी गुडंप्रवुतीच्या लोकांना हाताशीधरुन डेली सावकारी चा नवा फन्डा सुरु केला असुन कीरकोळ व्यवसायीकाचा मजबुरीचा पुर्ण फायदा घेत असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे जनसामान्यात त्या राजकीय पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे हे माञ खरे अकोट शहरातील नवीन सावकारी फंडाची करणाराची सबंधीत वरीष्ठ जबाबदार अधिकार्यानी निष्पक्ष चौकशी केल्यास लाखो रुपायाच्या सावकारी व्यवसायाचा भाडांफोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी चौकशी केल्यास अकोटकर जनतेसमोर दुध का दुध पाणी का पाणी होऊन सत्य समोर येईल अशी चर्चा अकोट शहरात दबक्या आवाजात जनसामान्यात होत आहे तो पर्यत एखाद्या छोट्या व्यवसायीकाचा नाहक बळी जाऊ नये म्हणजे झाल.