अकोट (सारंग कराळे) – अकोट मतदार संघाचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांना आज दुपारी चार वाजता घेराव घालून झोपमोड आंदोलन करण्यात आले. संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असुन त्याचाच एक भाग म्हणून आज राज्यातील आमदार व खासदार यांच्या घराला घेराव घालून सरकारची झोपमोड करण्याचे आंदोलन आयोजन करण्यात आले होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola