• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथील माजी आमदार बाळासाहेब तायडे यांचे बंधू जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विद्याधर तायडे यांचे निधन

Editor by Editor
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हारा येथील माजी आमदार बाळासाहेब तायडे यांचे बंधू जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विद्याधर तायडे यांचे निधन
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा(शुभम सोनटक्के)- तेल्हारा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी आमदार स्व बाळासाहेब तायडे यांचे बंधू विद्याधर तायडे यांचे आज ३ ऑगस्ट रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ,दि अकोला जनता कमर्शियल बँकेचे तेल्हारा शाखा माजी संचालक,सहकारी जिनिग अँड प्रेसिंगचे संचालक होते.शिवाय जेष्ठ काँग्रेस नेते असलेल्या स्व विद्याधरराव तायडे यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे कार्य मोलाचे होते.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते.दरम्यान आज त्यांची प्राणजोत मावळली.त्यांच्या वर उद्या दि ४ ऑगस्ट रोजी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Previous Post

रेल्वे विभागातील सहायक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरतीत ३३ हजार पदे वाढवली; ऑनलाइन परीक्षा ९ ऑगस्टपासून

Next Post

महाराष्ट्रात विरोधी व नाराजीच्या वातावरणातही भाजपला स्पष्ट बहुमतासह घवघवीत यश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
महाराष्ट्रात विरोधी व नाराजीच्या वातावरणातही भाजपला स्पष्ट बहुमतासह घवघवीत यश

महाराष्ट्रात विरोधी व नाराजीच्या वातावरणातही भाजपला स्पष्ट बहुमतासह घवघवीत यश

प्रकाश भारसाकळे

सकल मराठ्यांनी घातला आमदार प्रकाश भारसाकळे यांना घेराव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.