अकोट(सारंग कराळे)– आज उपविभागीय कृषी अधिकारी आकोट यांच्या कार्यालयावर प्रहार जनशक्तिपक्षा तर्फे शेतकऱ्यांच्या विवीध समस्या घेऊन जसे आकोट-तेल्हारा तालुक्यात बोंडअळी ने थैमान घातला आहे.या बोंडअळीला आळा घालण्यासाठी लागणारे फेरोमेन ट्रॅप (कामगंध सापळे) हे आपल्या विभागा मार्फत शेतकऱ्यांना निशुल्क ऊपलब्ध करून द्यावेत व तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आकोट तालुक्यातील 33 जिनीग प्रेसींगवर पेरोमेन ट्रॅप लाऊन त्यांच्या कडून प्रत्येकी 1000 फेरोमेन ट्रॅप असे एकून 33000 फेरोमेन ट्रॅप चे निशुल्क वाटप शेतकर्यांना करन्यात यावेत त्याच बरोबर बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखन्याकरीत लागणारे नींबोळीअर्क हे 50% सबसिडी ने उपलब्ध करून देण्यात यावे व कृषीवीभागा तर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना बोंडअळी संदर्भात मार्गदर्शन करावे. ह्या सर्व मागण्या येत्या 5 दीवसात पुर्ण न झाल्यास हे आंदोलन यापेक्षाही ऊग्र करन्यात येइल याची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील…..व ह्या सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन घेतले.
करीता प्रहार जनशक्तिपक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.तुषारभाऊ पुंडकर जिल्हा उपाध्यक्ष निखील गावंडे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आवारे युवक उपजिल्हाप्रमुख सुरज खारोडे तालुकाप्रमुख अकोला पुर्व शाम वाघमारे युवक तालुकाप्रमुख तेल्हारा प्रफुल दबडगाव उप तालुकाप्रमुख पंकज हाडोळे शहर अध्यक्ष सागर उकंडे सरपंच कुलदीप वसू कार्याध्यक्ष विशाल भगत अवी घायसुंदर कीशोर कीरन साबळे देशमुख गनेश गावंडे संदीप मर्दाने बजरंग मीसळे अचल बेलसरे पंकज खोले मंगेश मेतकर श्रेयश चौधरी प्रमोद तायडे पवन चत्ते भूषन गावंडे निखील दौड वैभव खाडे चेतन नाचने निखील तापडिया शीवा चींचोळकार विजय लील्हारे सोनु चौहान पवन खुमकर शुभम मानकर सतीश ठाकूर.