• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजप आमदारांची बैठक

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरूवारी भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावल उचलावीत यासाठी आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उद्या गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांची बैठक बोलावून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका निश्चित करीत कॅांग्रेस,राष्ट्रवादीने मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या आमदारांची बैठक मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण देण्याची भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. मात्र भारतीय जनता पक्षाकडून मराठा आरक्षणाबाबत आपल्या आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यात आलेले नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. त्याचा परिणाम भाजपा विरोधात संताप वाढण्यात झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीला महत्त्व आले आहे.  ही बैठक उद्या गुरुवारी दुपारी दोन वाजता वसंती स्मृती दादर येथे आयोजित केली आहे.

Previous Post

तेल्हारा येथे बेवारस स्थितीमध्ये शेकडो सिम कार्ड आढळल्याने एकच खळबळ,पोलिसांची घटनास्थळी धाव

Next Post

सोशल मिडियाव्दारे माहिती फॉरवर्ड करताना दक्षता घ्यावी – अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
सोशल मिडियाव्दारे माहिती फॉरवर्ड करताना दक्षता घ्यावी – अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर

सोशल मिडियाव्दारे माहिती फॉरवर्ड करताना दक्षता घ्यावी - अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर

फॉर्च्युन

फॉर्च्युन च्या यादीत ७ भारतीय कंपन्यांना स्थान!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.