अकोट( सारंग कराळे) अकोट शहरातील धार्मिक व सामजिक सघंटनेच्या कार्यकर्यात्यानी अमरावती पोलीस विभागाचे आयुक्त याच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अमरावती विभागातील वेगवेगळा न्याय मिळत असुन अमरावती जिल्हातील अकोट पासुन 10 कीलोमीटर अतंरावर धार्मिक व सामाजिक कार्यात डी.जे वाजत असुन अकोल्या जिल्हासोबत दुजाभाव होत आहे अकोट शहरासह सपुर्ण जिल्हाभर गणेश विर्सजन,दुर्गा विसरजन ,कावड याञा ,शिवजयंती ,। भिमजयंत्ती ,मोहरम,हे धार्मीक व सामाजिक उत्सव मोठया प्रमाणात साजरे करत असुन यानिम्मीताने सर्वच स्तरावरील युवक एकञ येतात त्यामुळे सामाजिक एकोपा निर्माण होतो त्याच एेकोप्याने सर्व युवक एकञीत येऊन प्रत्येक युवक उत्सव जल्लोषात विवध वाद्ययंञे वाजविण्यात येतात त्यामुळे त्यामधे विशेष करुन डी जे वाजविण्यात येतो परंतु गेल्या 5ते6 वर्षापासुन अकोट शहरासह अकोल्या जिल्हात काही ठिकाणी डी जे वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे त्यानुसार हे वाद्ययंञ न वाजवित दुष्टीस जरी पडले तरी पोलीस कारवाई करत आहेत यावर जाब विचारल्यास मा. सुप्रीम कोर्टाने बदी घातल्याचे सागतात परंतु मा. न्यायलाचा आदेश सपुर्ण देशात व राज्यात सारखाच अमलात यायला हवा परंतु एकाच राज्यातील वेगवेगळ्या जिल्हात वेगवेगळा नियम लागु केले आहेत अमरावती विभागाती अकोला जिल्हा वगळता अमरावती यवतमाळ बुलढाणा जिल्हात सर्रास डीजे खुलेआम वाजवताना दिसत आहे तरी अकोल्या जिल्हातील युवकान सोबत अन्याय तर होत नाहीना ? करीता आपणाकडुन समान न्याय अपेक्षीत आहे पोलीस विभागाच्या या सक्तीने अकोट शहरासह अकोल्या जिल्हातील युवा वर्ग धार्मिक व सामाजिक उत्सवाप्रती उदासीन होत असेच जर होत राहील्यास समाजात ऐकोपा निर्माण करुन समान एकसंघ ठेवणार्या रुढी परंपरा नष्ट होतील असे होण्यास सशक्त समाजात निर्मिती साठी बाधक ठरेल करीता अकोल्या जिल्हातील युवकामधे निर्माण झालेली अन्यायाची भावना दुर व्हावी व आपल्या अधिकारातील पाचही जिल्हाना समान वागणुक मिळावी व अकोल्या जिल्हातील धार्मीक व सामाजीक उत्सवात डीजे वाजविण्याची परवानगी मिळावी ही विनंती अशी मागणी अकोट शहरातील धार्मिक व सामाजीक उत्सवाचे़ कार्यकर्ते यानी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त अमरावती परीक्षेञ याच्याकडे करण्यात आली आहे