अकोट(सारंग कराळे)- महेश्वरी भवनात भारिप बमसं अकोट तालुका व शहरच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावाचा आयोजन करण्यात आला होता या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक भारिप बमसं जिल्हाध्यक्ष आ बळीराम सिरस्कार कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते की येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती विधान सभा लोकसभा निवडणूक लागत आहे म्हणून आता पासून प्रत्येक सर्कल मधील बूथ कमेटी तयार करून पक्ष कार्यालयात सादर करणे व आपल्या आपल्या जुने आपसात मतभेद विसरून भारिप बमसं निवडणूक कार्यकर्ता व जनतेच्या सहकार्यमुळे जिंकू असे निर्धार तयार करावे त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्य्क्ष व माजी खासदार एड बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक जन सामान्य जनतेपर्यंत नेवुन पक्षाचे हात बळकटी साठी जास्त जास्त मजबूत करावे असे सुचना आ बळीराम सिरस्कार यांनी कार्यकर्ता व पदधिका-यांनी दिले व २ दिवसा करिता बूथ कमेटीचा अहवाल घेण्याकरिता ८ लोकांची समिती सुध्दा गठित करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक तालुका अध्य्क्ष संदीप आग्रे व तालुका महासचिव डॉ संतोष गायगोले यांनी केले होते या मधून प्रमुख उपस्थिति म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे अध्य्क्ष सौ संध्याताई हरिभाऊ वाघोड़े जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे माजी जिल्हा परिषद् सदस्य प्रदीप वानखड़े दिनकरराव पातोंड जिल्हा परिषद् सदस्य सौ शोभा मनोहर शेळके सौ वड़तकर ताई हरिभाऊ वाघोड़े सय्यद शरीफ राणा दीपक बोडखे अकोट पं स गटनेते मुश्ताक पटेल शहर अध्य्क्ष सुभाष तेलगोटे अकोट न पा गटनेते मो नुरुज्जमा राजेंद्र एखे माजी पं स सभापती रमेश अकोटकर जिल्हा उपाध्य्क्ष समीर खान पठान अल्पसंख्यक आघाडी ग्रामीण अध्य्क्ष मो गाजी महेमुद पटेल शहर अध्य्क्ष मो जम्मू पटेल दिनेश घोडेस्वार यांची व्यासपीठ वर प्रमुख्यांनी उपस्थिति होती. यावेळी केशवराव बिलबिले पांडुरंग तायडे सरपंच शैलेश धांडे प्रमोद खंडारे गजानन बसले संजय पुंडकर संजय कासदे शरद येवतकार विनायक भरक्षे सचिन सरकटे गौतम पचांग पदमाकर गिते सदानंद तेलगोटे लखन इंगळे रामकृष्ण मिसाळ जाउद्दीन भाई नईम पटेल प्रशांत मानकर किशोर वडतकार अजय घनबहादूर अतीक पटेल रामकृष्ण खिराड़े स्वप्निल इंगळे विनोद धांडे संजय राक्षसदार राम वरणकार सलीम शाह विक्की तेलगोटे सुरेंद्र गवई नंदू गोरडे यांचेसह भारिप बमसं अकोट तालुका शहर महिला आघाडी अल्पसंख्यक आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संखेने उपस्थिति होती या कार्यक्रमाचा संचालन गजानन दौड़ व आभार प्रदर्शन संदीप आग्रे यांनी मानले