• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मदिनावालो को मेरा सलाम कहेना -आ भारसाकळे, तेल्हा-यातील हज यात्रेकरूंचा केला सत्कार

Editor by Editor
May 21, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
मदिनावालो को मेरा सलाम कहेना -आ भारसाकळे, तेल्हा-यातील हज यात्रेकरूंचा केला सत्कार
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

तेल्हारा(शुभम सोनटक्के)- आज दिनांक २८ जुलै रोजी स्थानिक आठवडी बाजार येथे अफसर शाह यांचे परिवाराचे अनवर शाह बाबू सुलतान पहेलवान सूफिया बी अनवर शाह हे आज हज साठी मक्का मदीना रवाना होत असून अकोट विधानसभा मतदार संघाचे आ प्रकाश पाटील भारसाकळे यांनी भेट देऊन अनवर शाह बाबू सुल्तान पहेलवान यांचा दुपट्टा व पुच्पगुच्छाने सत्कार करून हज यात्रेकरूंनी रवाना केले तसेच नबी पैगंबर यांच्या पवित्र स्थान मक्का मदिना येथे संपूर्ण देशात जाणा-या संपूर्ण हाजी लोकांनी मिळवुन अमन भाईचारासाठी व सुखसमृध्दीसाठी प्रार्थना दुवा करावी असे प्रतिपादन आ प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केले यावेळी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष शेरुद्दीन पंचगव्हाणकर भाजपा शहर अध्य्क्ष ओम सुईवाल तालुका अध्य्क्ष गजानन उंबरकार कृषी उतपन्न बाजार समिती चे माजी सभापती संदीप खारोडे पाटील गजानन नळकांडे धर्मेश चौधरी सतीष जयस्वाल लखन राजनकार सलीम शाह माणिक गवारगुरु पहेलवान कारी अब्बास हाजी नजीर गाणी शाह मास्टर एड अख्तार शाह पत्रकार सय्यद अहेमद सबीर शाह युसूफ शाह महेंद्र गोयनका योगेश भारुका वसु पाटील विशाल भुजबळे अक्षय पाठ्बळ संजय गोयनका मोहीब ठेकेदार मिर्झा अकील बेग अनीस खाँ अहेमद बाबा महेबुब भाई अताउल्ला खाँ प्रकाश बरिंगे राहुल झपार्डे सागर नेरकर अज़हर शाह नूर बाबा यांच्यासह हिंदु मुस्लिम बांधवांचे उपस्थिति मुळेच खरच एकताचे दर्शन झाले व सर्वांनी हज यात्रेकरूंना पुढील प्रवास चांगला होवुन यासाठी शुभेच्छा देऊन रवाना केले यावेळी उपस्थितांच्या मनात नक्कीच मदिनावालो को मेरा सलाम कहेना अशा भावना निर्माण झाल्या होत्या.

Previous Post

अकोट शहर पोलीसांनी चोरीच्या गुन्हयातील चोरट्यांना काही तासातच केले जेरबंद,अकोट पोलिसांची उत्तम कामगिरी

Next Post

तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथे शेतकऱ्यांवर जंगली डुकरांचा हल्ला, दोन शेतकरी गंभीर जखमी

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथे शेतकऱ्यांवर जंगली डुकरांचा हल्ला, दोन शेतकरी गंभीर जखमी

तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथे शेतकऱ्यांवर जंगली डुकरांचा हल्ला, दोन शेतकरी गंभीर जखमी

महानगरपालिका अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटवले

महानगरपालिका अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटवले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.