अकोट ( सारंग कराळे): अकोट शहर वि.हि.प.बजरंग दलाच्या वतीने मा. सुधीरजी मुनगंटीवार वनमंञी महा. अकोल्याचे आमदार गोर्वधनजी शर्मा याच्या सह वि.हि.प बजरंग दल अकोटचे पदधिकारी यानी वनमंञी मा.श्री.सुधीरजी मुनगटीवार याची सद्धीच्छ भेट घेऊन श्री क्षेञ धारगड याञेबदल अनेक समस्याचे निवेदन सादर केले असुन धारगड याञेची परंपरा खुप प्राचीन असुन धारगड ला श्रावण महीन्यातील 3 सोमवारी याञा असते परंतु श्रावण महिन्यातील 4 सोमवारी मोठ्या सख्येंने भाविक येत असतात त्या करीता 4 सोमवारी दर्शनीसाठी परवानगी देण्यात यावी दरवरवर्षी 3 सेमवारी याञेकरीता सपुर्ण महाराष्टातुन व मध्यप्रदेश मधुन हजारोच्या सख्येने शिवभक्त येत असुन त्याच्या व्यवस्थेसाठी धारगड सेवा समिती याञेचे आयोजन करत असुन सेवा समिती वनविभागाच्या नियमाचे पालन करुन वनविभागाच्या साह्याने याञा शातंता व सुव्यवस्थेत पार पडत असते याञा सपल्यानतंर परीसरातील साफसफाई मोहीम राबविण्यास वनविभागाला सहकार्य करीत असते सदर क्षेञ हे वनविभागाच्या टायगर क्षेञ असल्यामुळे वनविभागाची वेळोवेळी परवानगी घ्यावी लागते तसेच धारगड ला येताना वान नदी लागत असुन नदीला पाणी असल्यामुळे दोराच्या साह्याने नदी पार करावी लागते भक्तामधे मोठ्या प्रमाणात महिला लहान मुले व वुद्ध भक्ताचा जास्त येत असल्यामुळे त्याच्या सोयीकरीता व वनविभागा करीता येथे पुल बाधण्यात यावा अशी विनंती सुद्धा करण्यात आली आहे याकरीता उपवनसरंक्षक वनविभाग अकोटने वान नदीवर पुल बाधण्याचा प्रस्ताव शाशनाकडे पाठवला आहे परंतु वनविभागाने अद्यापही त्याकरीता निधी ऊपल्बध करुन दीला नाही तरी लवकरच त्यावर निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली असुन लवकरच निर्णय घेण्याचआश्वासन वनमंञी सुधीरजी मुनगटिंवार यानी दिलेअसुन यावेळी अकोल्याचे आमदार गोर्वधनजी शर्मॉ विश्व हिंदु परीषदेचे गोपाल कडाळे जगदीश दातीर गजानन माकोडे उपस्थित होते