हिवरखेड: (सूरज चौबे) आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिवरखेड येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेना युवासेना कार्यकर्त्यांच्या उद्धवजी ठाकरे बद्दल असलेल्या भावना अवर अकोला चे पत्रकार सूरज चौबे यांनी जाणून घेतल्या सविस्तर माहिती करिता पहा विडीयो.











