• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून केला साजरा

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
86 1
0
अकोट
12
SHARES
618
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (सारंग कराळे)-आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्तहाः चे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते, त्यानिमित्त नगर परिषद शाळा क्र,8 मध्ये वृषरोपन व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व शहरातील अपंग बांधवाना तीन चाकी सायकलचे वाटप, स्थानिक नदीपेठ येथे करण्यात आले होते.

शिवसेना समाजातील दिन दुबळ्या,गरीब,ज्याच्या पाठीशी कोणी नाही,अश्याला मदत करते,व 80 टक्के समाजकारण 20′ टक्के राजकारण हे व्रत शिवसेनेने घेतले असुन प्रत्येक घटकाची सेवा करतात,आदींसह उपक्रम उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे,तसेच उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या दिर्गआयुष्या करिता वडाळी सटवाई येथील कृपा सागर गजानन महाराज मंदिर व नरसिंग महाराज मंदिर इथे महाआरती चे आयोजन करण्यात आले होते, तसेच शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन शिवसेना शहर प्रमुख सुनील रंदे, यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?


अकोट

८० टक्के समाजकारण २०टक्के राजकारण सेच व या सप्तहाः निमित्त अकोट तालुक्यात उपजिल्हाप्रमुख,दिलीप बोचे, शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,साहेबराव भगत, मा, प, सदस्य, सुनील वडा ळ, मुख्याध्यापक,शर्मा सर संजय गयधर,सरपंच शहर प्रमुख,सुनिल रंदे, जी,प,सदस्य,डॉ,प्रशांत अढाऊ, नगरसेविका सौ,जयश्री ताई बोरोडे,शिवसेना उपजिल्हासंघटक विक्रम जायले, अकोला जिल्हा सदस्य कार्तिक गावंडे,गोपाल म्हैसने,ज्ञानेश्वर ढोले,चंदु दुबे,शिवसेना तालुका संघटक योगेश ताराळे,यांच्या उपस्थित करण्यात आले.

या प्रसंगी उपशहर प्रमुख,श्रीकांत कांम्बे,बबलू नादुरकर,रोशन पर्वतकर, सुधीर अहिर,गणेश चांडालिया,अनंत मिसाळ,सुनील देठे,दिवाकर भगत,बाळासाहेब नाथे,दीपक रेखाते,अतुल नवात्रे,धीरज गावंडे,जयपाल ठाकुर,सुभाष सुरत्ने,गोपाल कावरे,टिनू वस्ताद वैराळे,संजय रेळे,चेतन कुटे,विजय चावरे,संजय भट्टी,गजानन चौधरी,विजय कागळे,रणजित कहार,अमोल तायडे,सागर गवई,देवा कायवाटे,गोपाल रेखाते,मंगेश वाघ,शिवा गोटे,गजानन हिरुळकर, राहुल तराळे,संदीप ठोसरे, विकी पवार, विकास जैस्वाल,रामेश्वर लिलहारे, चेतन बनकुवले, गोपाल उमाळे, श्याम काळे, निखिल ढोले,आशिष नागापुरे,आशिष उकळकार,रुपेश हेड,अक्षय धर्मे,भरत लटकुटे,सागर रेखाते,पुष्पक नाथे,शिवा गोटे,नितीन काकड,अविनाश नाथे,संजय चिकले,नितीन लांडे,देवानंद बोरोडे,निशिकांत तलोकार,रत्नदीप खांडेकर,पिंटू पालेकर,योगेश बरेठिया,सोनु भगत,निकी वानखडे,रोहित खोडके,प्रफुल बोरकुटे,गोलु खलोकार, यश गुलाहे,वैभव जगताप,रौनक जैस्वाल,विजय मोरे,अनिकेत शेंडे, टायगर उर्फ सौरभ गावंडे, चेतन नुपणारायन,भानुदास गवई,संजय तायडे,करण अढाऊ, अक्षय तायडे, प्रवीण दिवेकर,भिकु गटकळ,संकेत जाधव,अरुण भगत,उज्ज्वल सरदार,रामेश्वर घायल,प्रमोद दाबाळे,राहुल मानकर,विजय टकले,अलपेश दुधे,अक्षय भावे,धनराज कहार,सुनील बुंदीले,हरिभाऊ बेराड,राजेश तेलंगोटे,विठ्ठल कठोले,विकास जैस्वाल,पिंटू वानखडे,अजय गौर,सागर कागळे,स्वप्नील चिमोठे,दिपक गावंडे,रोशन ठाकुर,प्रशांत येउल,शिवा चावरे,ऋषिकेश पुंडकर,आकाश चावरे,मिलिंद पाठक,निलेश गौड,चेतन बंकुवाले,संतोष देशमुख,निलेश पालेकर,श्याम मेंढे,कार्तिक खडेकार,अनिल डोबाळे,संतोष बुंदीले,गजानन सातपुते,सचिन वानखडे,रणजित कहार,प्रशांत चौधरी,सागर हरणे,प्रज्वल भरती,निखिल ठाकुर,मुकेश ठोकळ,मनीष काजने,ऋत्विक तिडके,ऋषी कहार,आकाश तायडे,आकाश गाडे,प्रशिल उजाले,सुबणेश तेलंगोटे,शुभम राठोड,नंदू हाडोळे,छोटू बोरोडे,रावसाहेब मुरेकार,प्रथमेश बोरोडे,सुरेश शेडोकार,विलास दिंडोकार,राजु बुतवाले,नितीन तायडे,गोकुल काळे,महेंद्र अंबटकर,आदी
उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,शिवसेना शहर प्रमुख सुनील रंदे,यांनी केले होते.

अधिक वाचा : अकोट शहर पोलिस स्टेशन तर्फे महिला व बालक सौरक्षण व जेष्ठ नागरिक सौरक्षण पथके स्थापन

 अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaAkola news in MarathiakotTelhara
Previous Post

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध विदेशी दारूची वाहतूक करतांना रंगेहाथ पकडले

Next Post

पहा व्हिडिओ: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिवरखेड येथे वृक्षारोपण

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
पहा व्हिडिओ: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिवरखेड येथे वृक्षारोपण

पहा व्हिडिओ: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिवरखेड येथे वृक्षारोपण

१९ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने

१९ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.