अकोट (सारंग कराळे) अकोट गा्मिण पोलीसानी पोपटखेड रोडवरील मोहाळा फाट्यावर मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन आज दि.27/07/2018 सकाळी 8 च्या दरम्यान मोहाळा फाट्यावर नाकांबदी केली असता (01)नागोराव रामकुष्ण सोनोने वय 30वर्ष (02)सुरज बाळु सोनोने वय 20वर्ष (03)अमोल नारायण तायडे वय( 32)रा.अकोली जहॉगीर व शाम अर्जन लचकुटे वय(29) रा.बोर्डी ता.अकोट हे मोटर सायकल हीरो सुपर स्पेलडर क्र.एम.एच.30ए यु5844 व मोटर सायकल क्र एम.एच.30ए.वाय9995 वर विदेशी दारु व बिअरचा एकुण माल ज्याची अदांजे कीमंत 30160रु ची माल व दोन मोटर सायकली ज्याची एकुण किमंत 60,000 रु असा एकुण माल 90.160 रु वीनापरवाना अवैंध रीत्या वाहतुक करताना मिळुन आल्याने पोलिसांनी माल पचंनाम्याप्रमाणे जप्त केला त्याच्यावर कलम 65(अ)(ई)महा.पो .अेक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन पो.स्टे ला त्याबाबत अपराध नबंर 233/2018 अन्यवे गुन्हा दाखल केला असुन सदरची कारवाई सुनिल सोनोवनेे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट व अकोट गा्मिण चे पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकार साहेब याच्या मार्गदशनाखाली डी बी स्कॉटचे ए.एस.आय.नारायण वाडेकर ना.पो .कॉ.गजानन भगत पो.हे.कॉ.विजय पचंबुधे पो कॉ प्रविण गवळी पो कॉ अणिल सिरसाट यानी केली