• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा २९ जुलैला रिलीज

Team OurAkola by Team OurAkola
May 25, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा २९ जुलैला रिलीज
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : भाजपा पंतप्रधान मोदी ब्रॅण्डच्या विश्वासावर पुन्हा एकदा २०१९ चा रणसंग्राम जिंकण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीला १० महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपाची तयारी सुरू देखील झालीयं. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनाशी संबंधित सिनेमा रिलीज होतोयं. लोकसभा निवडणुकीआधी हा सिनेमा रिलीज करणं हे भाजपा रणनितीचा एक भाग आहे.

भाजपाची टीम प्रमोशनला
‘चलो जीते है’ हा नरेंद्र मोदी यांच्या जिवनावर आधारित सिनेमा आयुष्यातील गुण शिकवतो असे भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलाश विजवर्गीय यांनी ट्वीट केलंय.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Saw the movie #ChaloJeeteHain. A very emotional and effective portrayal of a young man born in poverty and deprivation and yet creates hope to live life for others. Extraordinary movie. https://t.co/mDzVvkmUvO

— Ravi Shankar Prasad (@rsprasad) July 25, 2018

असं असलं तरीही सिनेमा पंतप्रधानांच्या जिवनावर आधारित असल्याचे निर्माता कुठेच अधोरेखित करताना दिसत नाही पण सिनेमाची एक झलक पाहीली तर ते लगेच लक्षात येते.

‘है आग जिनके लहू में
आसमां वो छूते हैं’

चलो जीते हैं… चलो जीते हैं

Watch a touching song from an inspiring story of young Naru, destined to serve the nation. pic.twitter.com/YpOGaFsChh

— BJP (@BJP4India) July 23, 2018

सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाजपा नेते आणि कार्यकर्ते जय्यत तयारीला लागलेयत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जयंत सिन्हा, राज्यवर्धन राठोड आणि प्रकाश नड्डासहित अनेक बडे नेते या सिनेमाचे ट्वीट करताहेत. भाजपा ऑफिशियल ट्विटर हॅंडलसहित भाजपाच्या अनेक राज्यांच्या ट्विटर हॅंडलवरून हा सिनेमा प्रमोट करण्यात येतोयं. २०१४ लोकसभा निवडणुकीआधीही पंतप्रधान मोंदीवर आधारित बाल नरेंद्र नावाचं कॉमिक्स आलं होतं.

राष्ट्रपती भवनात मंगळवारी या सिनेमाचा विशेष शो ठेवण्यात आला होता. महेश हडावळे निर्मित ‘चलो जीते है’ सिनेमा २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं.

अधिक वाचा : २१ डिसेंबरला रितेशचा माऊली चित्रपट प्रदर्शित होणार

Previous Post

२०१९ च्या निवडणुकीत १०० टक्के व्ही.व्ही.ए.पी.टी. मशीनचा वापर – निवडणूक आयोग

Next Post

अडगाव बु. चुनार पुरा भागातील समस्या दूर करा- एम आय एम ची मागणी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अडगाव

अडगाव बु. चुनार पुरा भागातील समस्या दूर करा- एम आय एम ची मागणी

विराट कोहली

विराट कोहली २०१७ व २०१८ वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू’

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.