• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलनाला यश,न प कडून शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

Editor by Editor
May 25, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलनाला यश,न प कडून शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
12
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा(शुभम सोनटक्के):- तेल्हारा युवा मोर्चाच्या वतीने काही दिवसा अगोदर तेल्हारा नगर पालिकेला घरचा अहेर म्हणून बेशरम चे झाड देऊन तेल्हारा शहरातील त्वरित गड्डे बुजवा असे निवेदन देण्यात आले होते यावर तेल्हारा न प मध्ये सत्तेत असलेले भाजप व युवा मोर्चा यांचा मध्ये खडाजंगी दिसून आली होती यावर पक्षश्रेष्ठींनी मध्यस्ती करून अंतर्गत वाद थांबवले होते यावर युवा मोर्चानी दिलेले निवेदन हे जनतेच्या हिथार्थ असून यावर तेल्हारा न प प्रशासनाने त्वरित दखल घेत अखेर शहरातील गड्डे बुजवले यास सुरुवात केली नगर पालिकेने निवेदनाची दखल घेतला मुळे तेल्हारा तालुका व शहरातील युवा मोर्चाचा कार्यकरतामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जाप्रकारे शहरातील गड्डे बुजवण्यास न प ने सुरुवात केली त्यासप्रकारे प्रमाणिकतेने प्रत्येक रस्तावरील गड्डे बुजवावे तोपर्यन्त आंदोलनाच्या इशारा मागे घेणार नाही असे तेल्हारा तालुका व शहर युवा मोर्चा च्या वतीने बोलला जात आहे.

Previous Post

व्हिडिओ ब्रेकींग :मराठा क्रांती ठोक मोर्चा; उद्या तेल्हारा बंद हाक

Next Post

पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भक्तांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातुन एकमेव टीम संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा खडा पहारा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भक्तांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातुन एकमेव टीम संत गाडगेबाबा आपत्कालीन  शोध व बचाव पथकाचा खडा पहारा

पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भक्तांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातुन एकमेव टीम संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा खडा पहारा

विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाच्या गजरात दुमदुमली कुटासा नगरी

विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाच्या गजरात दुमदुमली कुटासा नगरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.