अकोट(सारंग कराळे ) आज मुख्यमंञी फडणवीस याच्या वाढदिवसानिम्मीत शहर भाजपा च्या वतीने ग्रामदैवत संत श्री नरसिंग महाराज मंदिर येथे पाद्यपुजा व अभिषेक करण्यात आला..तसेच गांधी मार्केट, आकोला रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी मा. शहर अध्यक्ष श्री योगेश नाठे,श्री प्रभाकर राव पांडे,श्री अतुल सोनखासकर, श्री अनिरुद्ध देशपांडे, श्री हरीश टावरी,श्री अरविंद लांडे, श्री विवेक धुळे,श्री मंगेश पटके, श्री विक्रम ठाकुर,श्री मयुर आसरकर, श्री विलास बोड़खे,श्री शितल कुमार शर्मा, श्री मोकाशे महाराज, श्री उमेश हरसूलकर, श्री रितेश मनियार, श्री सचिन जोशी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.