• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तालुका क्रीडा संकुल ची दुरावस्था दूर करण्याबाबत युवासेने सह विद्यार्थ्याची पालक मंत्र्याकडे मागणी

Editor by Editor
May 22, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा तालुका क्रीडा संकुल ची दुरावस्था दूर करण्याबाबत युवासेने सह विद्यार्थ्याची पालक मंत्र्याकडे मागणी
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा .दि-२०( शुभम सोनटके)-   तेल्हारा शहरातील तालुका क्रीडा संकुल येथील धाव पट्टी सह झालेली दुरवस्था दूर करण्याबाबत युवासेने सह विद्यार्थ्यांनी आज २० जुलै ला तहसील दार तेल्हारा यांच्या मार्फत राज्याचे नगर विकास मंत्री तथा जिल्हाचे पालक मंत्री ना .डॉ रणजीत पाटील यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली .

तेल्हारा तालुक्यातील शहरामधील तालुका क्रीडा संकुल चे काम अनेक वर्षा पासून कासव गतीने सुरु आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्रात तरुणांना वाव मिळू शकला नाही तसेच , पोलीस भरती , सैनिक भरती मध्ये शाररीक चाचणी सराव करण्याकरिता तालुका क्रीडा संकुल मध्ये आवश्यक असलेल्या सुविधा धाव पट्टी , गोळाफेक , लांब उडी , उंच उडी ,सिंगल बार , डबल बार , आवर भिंत, विद्युत व्यवस्था उपलब्ध नाहीत . तसेच क्रीडा संकुल मधील धाव पट्टी ची सुद्धा अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे युवक व युवतींना नाईलाजस्तव शहरातील रस्त्या वरून धावावे लागते .त्यामुळे अनेक युवकांचे अपघात झालेले आहेत . तरी क्रीडा संकुल मधील धाव पट्टी प्राधान्याने दुरुस्थ करून तरुणांना धावण्या करिता विना विलंब उपलब्ध करून द्यावी तसेच इतर सर्व सोयी युक्त क्रीडा मैदान उपलब्ध करून द्यावे व क्रीडा संकुल मध्ये बाधण्यात आलेला बॅट मिंटन हॉल, व्यायामशाळा मध्ये साहित्य उपलब्ध करून देण्यात याकरिता युवासेने सह विद्यार्थ्यांनी पालक मंत्र्यांकडे निवेदन सादर केले .

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड ,शहर प्रमुख विक्रांत शिंदे , रामभाऊ फाटकर ,माजी शहर प्रमुख राजेश वानखडे ,पप्पूसेठ सोनटक्के , माजी युवासेना तालुका प्रमुख निलेश धनभर. प्रवीण वैष्णव ,युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे , युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे , बंटी राऊत , राम वाकोडे मुन्ना पाथ्रीकर , सदगुरु अकोटकर , आशिष शेळके , भैया देशमुख , विशाल फाटकर , स्वप्नील सुरे , किशोर डामरे ,सुरज देशमुख , राहुल पुदाखे , प्रज्वल मोहोड , विशाल नादोकार सागर इंगळे , गौरव धुळे ,सुरज काईगे ,अमित घोडेस्वार , वैभव देशमुख , आकाश पवार ,रोहित अग्रवाल ,गोविंद फुलवंदे ,वैभव कुचके आदेश महल्ले ,स्वप्नील इंगळे ,सौरभ कापसे ,प्रसाद देशमुख विशाल देशमुख, अक्षय गावंडे इत्यादी युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .असे युवसेनेंचे प्रसिद्धी प्रमुख विशाल नांदोकार यांनी कळविले आहे

( सेनेच्या माजी आमदारासह पदाधीकार्यांनी केली क्रीडा संकुल ची पाहणी
( क्रीडा संकुल ची झालेल्या दुरवस्था दूर करण्याबाबत युवासेनेने पालक मंत्राकडे मागणी करताच शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे ,संपर्क प्रमुख भास्कर ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख ,उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर , उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे ,डॉ विनीत हिंगणकर , मुकेश मुरूमकार , आदींनी क्रीडासंकुल ची पाहणी करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विनाविलंब क्रीडा संकुल मधील धावपट्टी सह इतर कामे त्वरित करण्याबाबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून सूचना केल्या )

Previous Post

अकोट तालुक्यातील चडींकापुर व चिचंखेड खु येथील बोडंअळी अनुदान यादीत घोळ? शेतकर्याचे तहसिलदाराकडे धाव

Next Post

दानापूर येथील विद्यार्थ्यांनी चक्क स्मशानभूमीत केले वृक्षारोपण,विद्यार्थ्यांचा कृतिशील उपक्रम

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
दानापूर येथील विद्यार्थ्यांनी चक्क स्मशानभूमीत केले वृक्षारोपण,विद्यार्थ्यांचा कृतिशील उपक्रम

दानापूर येथील विद्यार्थ्यांनी चक्क स्मशानभूमीत केले वृक्षारोपण,विद्यार्थ्यांचा कृतिशील उपक्रम

महिला हॉकी वर्ल्ड कप

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताची आज इंग्लंडशी गाठ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.