अकोट (सारंग कराळे) – अकोट तालुक्यातील चडींकापुर व चिचंखेड खु येथील शेतकर्यानी बोडंअळी च्या अनुदान यादीमधे घोळ असल्याची तक्रार करीत दिलेल्या निवेदनात चडींकापुर व चिचंखेड येथील बोडंअळी चा सर्वे पचंनामा यादी प्रमाणे अनुदान यादी प्रसिद्ध झाली नसुन त्यामधे काही शेतकर्याकडे शेती कमी असुन जास्त दाखवण्यात आली तर काहीची शेती जास्त असुन कमी दाखवण्यात आली आहे त्यामुळे अनुदान यादित घोळ झाला असुन त्याची प्रत देण्याची मागणी शेतकर्यानी केली असुन काय घोळ झाला कीती अनुदान यादी मधे तफावत आहे ते आम्ही दाखवुन देऊ तो पर्यत सदर अनुदान यादी थाबंवण्याची विनंती केली आहे यावेळी गजानन अढाऊ एकनाथ जवंजाळ नितीन हराळे शुभम जवंजाळ राजु नाथे मधुकर जवंजाळ केशव खडेंराव भारत खडेंराव नितीन हराळे व इतर शेतकरी बाधंव मोठया सख्येंने हजर होते