अकोला(विनोद सगणे )ः– महाराष्ट शासनाच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बार्टी संस्थेमार्फत बार्टी चे महासंचालक कैलास कणसे(भा.प्र.से.)मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे सहाय्यक प्रकल्प संचालक राहुल कराळे प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ जुलै ते २२ जुलै हा सप्ताह समतादूत वूक्षारोपन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे या उपक्रमा अंतर्गत अकोला जिल्ह्यातील आकोला येथील आगरकर विघालयात वूक्षारोपन करण्यात आले या सप्ताह निमित्त तालुक्यातील माध्यमिक विद्यालय,महाविद्यालय। शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय परिसर शासकीय कार्यालय (तहसील, पंचायत समिती) शासकीय वस्तीगुह / निवासी शाळा या ठिकाणी वूक्षारोपन करण्यात येणार आहे आकोला येथील वूक्षारोपन कार्यक्रमात आकोला येथील प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव आकोला तालुका समतादूत वैशाली गवई,रविना सोनकुसरे,मुख्याध्यापक वाल्मिक भगत,माधव नरवाडे, मिनाक्षी लहरिया,तन्वीर अहमद संतोष खंडारे नवलकार भाऊ गांवडे भाऊ यांची उपस्थिती होती यावेळी प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव यांनी संपूर्ण जिल्ह्यातील कार्यक्रमाची माहिती दिली यावेळी समतादूत वैशाली गवई व रविना सोनकुसरे यांनी विघार्थ्यांना वूक्षाचे महत्त्व पटवून दिले झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी आगरकर विघालयातील विघार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.