• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट वाहतूक पोलिसांची कर्तव्यदक्षता घर विसरलेल्या बहीण भावाला केले आई वडिलांच्या स्वाधीन

Editor by Editor
May 25, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोट वाहतूक पोलिसांची कर्तव्यदक्षता घर विसरलेल्या बहीण भावाला केले आई वडिलांच्या स्वाधीन
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(सारंग कराळे)– अकोट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या शिवाजी चौक येथे कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांनी घर विसरलेल्या दोन चिमुकल्या बहीण भावाला त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले.

सविस्तर बाब अशी आहे की अकोट पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीस गणेश फोकमारे व अनिल लाफुरकर हे शिवाजी चौक येथे कर्तव्यावर असतांना त्यांना एक मुलगा एक मुलगी रडताना दिसून आले.त्यांना नाव गाव विचारले असता त्यांना काहीच स्पष्ट सांगता येत नसल्याने त्यांनी बसस्थानकाकडे हाथ दाखवला त्यावरून जेतवन नगर येथे त्या दोघांना घेऊन गेले.त्या ठिकाणी गेल्या नंतर त्या दोघांची ओळख पटली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

मोलमजुरी करणारे गौतम इंगळे व त्यांची पत्नी कामा निमित्य बाहेर गेले होते.तेव्हा हे दोघे खेडत शिवाजी चौक पर्यन्त येऊन पोहचले त्यामुळे ते आपले घर विसरल्याचे समोर आले.त्याचे नाव सक्षम गौतम इंगळे व करूना गौतम इंगळे ह्या दोघांना सुखरूप त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले.यावेळी मात्र पोलिसांमधील माणुसकीचा परिचय पुन्हा या वाहतूक पोलिसांनी दाखवला.

Previous Post

अकोट ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्याला मुद्देमालासह रंगेहाथ पकडले

Next Post

अकोला जिल्यातील नागरिकांची सहनशीलतेची कमाल आहे!- अॅड. सुधाकर खुमकर

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्यातील नागरिकांची सहनशीलतेची कमाल आहे!- अॅड. सुधाकर खुमकर

अकोला जिल्यातील नागरिकांची सहनशीलतेची कमाल आहे!- अॅड. सुधाकर खुमकर

Virat Kohli, विराट कोहली

आयसीसी वनडे रँकिंग: कोहली चे अव्वल स्थान कायम

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.