• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भाजयुमो तेल्हारा शहर आक्रमक, कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये

Team OurAkola by Team OurAkola
May 18, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- आज भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने डॉ. गो.खे.महाविद्यालय गाडेगाव( तेल्हारा )येथे प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश वाढिव जागासाठी निवेदन देण्यात आले.

तेल्हारा तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये.सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश देण्यात यावा.याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा शहरच्य वतीने निवेदन देण्यात आले.यामध्ये ११ वी व पदवीच्या प्रथम वर्षाच्या जागा वाढवण्यात याव्या जेणेकरून कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा

बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप पर्यन्त प्रवेश मिळाला नसून त्यांना प्रवेश मिळावा यासाठी जागा वाढवणे गरजेजे आहे.तरी महाविद्यालय प्रशासनाणे येत्या दहा दिवसांत जागा वाढवल्या नाही तर भाजयुमो तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

यावेळी निवेदन देते वेळी भाजयुमो जिल्हा सरचिटनिस लखन राजकर, तालुका अध्यक्ष सतिष जयस्वाल, शहर अध्यक्ष अक्षय पदवाड, राहुल झापर्डे, सागर नेरकर, गणेश रत्नपारखी, सलिम
शाहा, सचिन तायडे, भुषन सोलंके, सैरभ विखे, सचिन भागिनकार, मनिष डामरे, दिपक मोडक, सागर सुगंधी, अश्विन म्हसके, निलेश खेट्टे, आकाश पिवाल, लखन खंडारे, प्रतिक पाथ्रीकर, प्रतिक कुलट, अक्षय भुजबले, राजु शाहा, वैभव सरोदे, ईत्यादी कार्यकर्ता ऊपस्तित होते.

अधिक वाचा : घोडेगाव जवळ अपघातात एकाचा बळी, नागरिकांचा पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष

Tags: AkolaTelharaअकोलातेल्हारा
Previous Post

नीरज चोप्रा ला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक

Next Post

तेल्हारा शहरातील तापडिया नगर समस्या मुक्त करा , तापडिया नगरातील जनतेची मागणी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तेल्हारा

तेल्हारा शहरातील तापडिया नगर समस्या मुक्त करा , तापडिया नगरातील जनतेची मागणी

शिवसेना तेल्हारा शहराचा वतीने आढावा बैठक संपन्न

शिवसेना तेल्हारा शहराचा वतीने आढावा बैठक संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.