• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुक्यातील खड्ड्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना घेराव

Editor by Editor
May 22, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुक्यातील खड्ड्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना घेराव
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा दि (शुभम सोनटक्के)- तेल्हारा तालुक्यातील जी वघेण्या खड्डया बाबत तेल्हारा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अधिकार्यांना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरून खड्डे दुरुस्ती करिता आठ दिवसाचा अल्टीमेट दिला आहे

युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे शहर प्रमुख सचिन थाटे यांच्या नेतृत्वात व माजी शिवसेना शहर प्रमुख राजेश वानखडे ,रामभाऊ फाटकर ,हेमंत अवचार ,यांच्या प्रमुख उपस्थितीत तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्तांच्या झालेल्या गंभीर परिस्थिती बद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्यांना घेराव घालून चर्चा करण्यात आली व येत्या ८ दिवसात हि समस्या न सोडल्यास युवासेना सेने स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला . यावेळी युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे , युवासेना तालुका समन्वयक बंटी राऊत ,युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे ,युवासेना समन्वयक राम वाकोडे तालुका संघटक मुन्ना पाथ्रीकर , उपतालुका प्रमुख सदगुरु अकोटकर ,तालुका उपतालुका प्रमुख आशिष शेळके ,रोहित धामोळे , वैभव कुकडे ,आकाश इंगळे ,निलेश उमाळे तालुका उप संघटक मुन्ना खारोडे तालुका सरचिटणीस भैया देशमुख , ताकुला चिटणीस विशाल फाटकर हिवरखेड शहर प्रमुख अंकुश निळे ,अंकुश कुलट,शहर संघटक स्वप्नील सुरे ,शहर सरचिटणीस किशोर डामरे ,उपशहर प्रमुख राहुल पुदाखे , उपशहर प्रमुख प्रज्वल मोहोड , प्रसिद्धी प्रमुख विशाल नादोकार सागर इंगळे , गौरव धुळे ,सुरज काईगे अमित घोडेस्वार ,वैभव कुचके , वैभव देशमुख , आकाश पवार ,अक्षय तिडके ,संतोष तायडे,रोहित अग्रवाल ,गोविंद फुलवंदे ,वैभव कुचके आदेश महल्ले ,स्वप्नील इंगळे ,सौरभ कापसे प्रसाद देशमुख विशाल देशमुख मंगेश आखरे,नितीन आखरे , अक्षय गावंडे इत्यादी युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते .असे युवसेनेंचे प्रसिद्धी प्रमुख विशाल नांदोकार यांनी कळविले आहे

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Previous Post

नियमित अभ्यासक्रमाच्या क्षेत्रातील काही हटके पर्याय

Next Post

घोडेगाव जवळ अपघातात एकाचा बळी, नागरिकांचा पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
घोडेगाव जवळ अपघातात एकाचा बळी, नागरिकांचा पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष

घोडेगाव जवळ अपघातात एकाचा बळी, नागरिकांचा पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष

अकोला

विधान भवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतली अकोला जिल्ह्याची आढावा बैठक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.