चोहोट्टा बाजार ते करतवाडी रेल्वे धामना बु या गावाला जोडणारा रस्ता झाला खंड्डेमय
कुटासा(कुशल भगत)-
अकोला जिल्ह्यातील येणाऱ्या ग्राम चोहोट्टा बाजार येथुन करतवाडी रेल्वे या गावाला जोडणारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खंड्डे पडले आहेत या गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चोहोट्टा बाजार येथील शाळेत येने जाने करावे लागते पण या रोडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे येथील नागरिकांना पैदल चालणे कठीण झाले आहे शेतकरी मंजुर शाळाकरी विद्यार्थी वुद्ध महीला यांना जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे तरी याकडे शासनाने त्वरित हा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत