अकोट(सारंग कराळे)-जनशक्तीपक्षाच्या वतीने आज अकोला येथे नेशनल इन्सशोरेन्स कम्पनीचे अकोला जिल्हा कौऊडीनेट पंतप्रधान कृषी पीकविमा शाम चिवटकर साहेब याना प्रहार कार्यकर्त्यांनी घेराव घातला तसेच पिकविम्या संदर्भात धारेवर धरले 2 तास कार्यालाया मध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले जो पर्यंत लेखी आश्वासन आणी शेतकऱ्याचे पैसे बँके मध्ये जमा होण्याचे लेखी बँक स्टेटमेंट तसेच जा लोकांच्या नावा मध्ये किंवा खाते क्रमांक चुकला असले जांचे पिकमिम्याचे प्रिमियम भरल्या गेले नाही ऐका सामुहिक शेती मधील ऐका भावाला पीकविमा मिळाला ऐकाला मिळाला नाही अशा सर्व अडचणींवर लेखी आश्वासन जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालयात सोडणार नाही अशी भूमिका जिल्हा अध्यक्ष तुषारभाऊ पुंडकर यांनी घेतली तेव्हा मुख्य कार्यालय मुबई यांच्याशी चर्चा करून लेखी आश्वासन पीकविमा कॅम्पनीने दिले तसेच शेतकऱ्याचा पिकविम्या संदर्भातील तक्रारी प्रत्येक्षात सिडविन्यात आल्या या नंतर शेतकऱ्याना नेशनल इन्सशोरेन्स कम्पनी मार्फत त्रास झाल्यास अधिकार्याच तोंड काळ केल्या शिवाय राहणार नाही असा ईशारा देण्यात आला या आंदोलना मध्ये जिल्हा प्रमुख तुषार पुडकर जिल्हा संपर्क प्रमुख राजेश खरोडे जिल्हा युवक प्रमुख योगेश पाटील निलेश ठोकळ जिल्हा अध्यक्ष शेतकरी आघाडी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अतुल काळाने उपजिल्हा प्रमुख निखिल गावंडे निवासी उपजिल्हा प्रमुख चेतन इंगळे अकोला तालुका युवक प्रमुख बाबी पल्सपकार शाम राऊत कुलदीप वसु चेतन नाचणे गोविंद गिरी दत्ता भाऊ पंकज तेलगोट, विवेक बाँबल, आशुतोष दुबे उमेश पाटील, पप्पू हातनेकर, निखिल पाटील आकाश पतींगे ध्यानेश्वर अवचार वैभव चराटे प्रकाश डाखोरे प्रकाश तायडे यश प्रधान अंनता पटांगे पंकज राऊत महादेव घोगरे तसेच बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी हजर होते.