• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

अकोट शहरात जननी-२ मोहिमेची धुमधाम, एकाच दिवशी ३ कार्यक्रम घेतले

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला शहर, Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
जननी-२
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (सारंग कराळे)- अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांचे संकल्पनेतून व अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन अकोट शहर मार्फत अकोट शहरात जननी-२ मोहिमेची धुमधडाक्यात सुरवात करण्यात आली.

जननी-२महिलांचे सबली करण, व सक्षमीकरण करण्या साठी व महिलांना स्वसौरक्षण व महिला विरोधी गुन्ह्या मध्ये कायद्याचे ज्ञान देण्या साठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

जननी 2 उदघाटन चा कार्यक्रम पोलीस स्टेशन अकोट शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने अकोट शहर पोलिस स्टेशनच्या सावली सभागृहात आयोजित करण्यात आला होता ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरीक्षक गजानन शेळके, तसेच प्रमुख उपस्थितीत माया ताई म्हैसने, पोलिस निरीक्षक मिलिंद बहाकार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर ह्यांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षा,विविध कायदे, चांगला व वाईट स्पर्श इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.

ह्या उदघाटन पर कार्यक्रमाला अकोट शहरातील व ग्रामीण भागातील महिला ज्या मध्ये भूमी फाउंडेशन च्या चंचल पितांबेरवाले, JCI अकोट च्या सुनीता चायल, तसेच ग्रामीण भागातील महिला पोलिस पाटील मोहिनी भंडारे,संगीता इंगळे,नलिनी इंगळे,अर्चना ठाकूर, वर्षा सोनोने शिक्षिका दीपाली सोळंके, बळेगाव व ज्योत्स्ना ठाकरे नरसिंग विद्यालय अकोट ह्या उपस्थित होत्या तसेच विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

जननी-२

कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामीण च्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पातखेडे त्याच प्रमाणे शहरातील गण गणे विद्यालय व शिवाजी कॉलेज येथे सुद्धा विद्यार्थिनीच्या भरगच्च उपस्थिती मध्ये जननी 2 चा कार्यक्रम घेण्यात आला.

जननी-२ज्या मध्ये पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी स्वतः च्या पोलिस खात्यातील 25 वर्षाच्या अनुभवातून विद्यार्थिनींना एखादी अप्रिय घटना होऊ नये म्हणून मार्गदर्शन केले व सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर ह्यांनी महिला विषयक विविध कायद्यां बाबत माहिती दिली, कार्यक्रमाला उपप्राचार्य वाघ सर, कोठेकर सर, वैद्य मॅडम उपस्थित होत्या, सदर मोहीम 12 जुलै ते 22 जुलै दरम्यान दररोज वेगवेगळ्या शाळा कॉलेज मधून राबविण्यात येणार असून बालक पालक मीटिंग, ऑटो चालक, स्कुल बस चालक ह्यांच्या मीटिंग घेऊन सुरक्षितते बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तसेच 19 तारखेला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये भव्य कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कळविले आहे.

अधिक वाचा : जणतेच्या सेवेसाठी व रक्षणासाठी सदैव तत्पर* संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर जिल्हा अकोला

Previous Post

दर तिसऱ्या, चौथ्या दिवशी हाेणार पाणीपुरवठा ; नागरिकांना दिलासा

Next Post

न्यूज फ्लॅश – आता पांडुरंगाचे २४ तास दर्शन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
pandharpur

न्यूज फ्लॅश - आता पांडुरंगाचे २४ तास दर्शन

akot shivsena mahila

अकोटात शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचे उद्धाटन संपन्न,महिला आघाडीची ताकद वाढवण्यास सुरुवात

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.