• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

दर तिसऱ्या, चौथ्या दिवशी हाेणार पाणीपुरवठा ; नागरिकांना दिलासा

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला शहर, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
पाणीपुरवठा
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकाेला– पाणी टंचाईच्या झळा साेसत असलेल्या अकाेलेकरांना महापालिकेने दिलासा देत तीन दिवसा व चार दिवसा अाड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला अाहे. महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात अाला अाहे.

उन्हाळ्यात अकाेलेकरांना पाणी टंचाईच्या झळा साेसाव्यात लागल्या हाेत्या. अनेक भागात टॅँकरने पुरवठा करण्यात अाला. काही भागातील भूजल पातळी माेठ्या प्रमाणात घटल्याने बाेरींग बंद पडल्या हाेत्या. त्यामुळे अनेकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत हाेते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

महान धरणात मार्च ते मे महिन्यात तर धरणातील साठा अत्यल्प झाल्याने पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत हाेता. लागत होता. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. पाणीपुरवठ्यावरील हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे पाणीपुरवठ्याचे दिवस वाढवणे आवश्यक होते. सध्या आठवड्यातून एक दिवस शहरात पाणीपुरवठा केला जातो.

असा अाहे साठा

गत काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात अाणि विशेषतः: काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. ११ जुलै राेजी सकाळी ८ वाजेपर्यंत १२.३० टक्के जलसाठा उपलब्ध होता. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बुधवारी दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली.

अशी हाेणार अंमलबजावणी

प्रकल्पातील जल स्तर वाढल्याने रविवार, १५ जुलैपासून दर तीन दिवसानंतर पाणी पुरवठा हाेणार अाहे. यात केशवनगर जलकुंभ परिसर, आदर्श कॉलनी जलकुंभ परिसर, नेहरू पार्क जलकुंभ परिसर, तोष्णीवाल जलकुंभ परिसर, बस स्थानक जलकुंभ परिसर, हरिहर जलकुंभ परिसर, मलकापूर जलकुंभ परिसर, खडकी जलकुंभ परिसर, शिवनी जलकुंभ परिसर, शिवर जलकुंभ परिसर, मोठी उमरी जलकुंभ परिसर, आश्रयनगर जलकुंभ परिसर अादी भागांचा समावेश राहणार अाहे. काही भागात चौथ्या दिवशी पाणी पुरवठा हाेणार अाहे. यात महाजनी जलकुंभ परिसर, रेल्वे स्थानक जलकुंभ परिसर, शिवनगर जलकुंभ परिसरात समावेश हाेणार अाहे.

पाण्याचा दाबही वाढणार

महानगरात अमृत योजनेअंतर्गत विविध भागांमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. अनेक भागात कमी दाबाने आणि गढूळ पाण्याचा पुरवठा हाेत हाेता. मात्र ही समस्या वर्षभरात कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याचे महापालिका पदाधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.

अधिक वाचा : जणतेच्या सेवेसाठी व रक्षणासाठी सदैव तत्पर* संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर जिल्हा अकोला

Tags: AkolaWater Supply
Previous Post

अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे रानडुक्कराच्या हल्यात इसम जखमी

Next Post

अकोट शहरात जननी-२ मोहिमेची धुमधाम, एकाच दिवशी ३ कार्यक्रम घेतले

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
जननी-२

अकोट शहरात जननी-२ मोहिमेची धुमधाम, एकाच दिवशी ३ कार्यक्रम घेतले

pandharpur

न्यूज फ्लॅश - आता पांडुरंगाचे २४ तास दर्शन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.