• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

चांदुर रेल्वे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अकोट शहर पोलिसांनी केलं अटक

Editor by Editor
May 22, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
चांदुर रेल्वे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अकोट शहर पोलिसांनी केलं अटक
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोट(सारंग कराळे)-पाचं जुलै रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की नांदगाव कडून एका पांढऱ्या बोलेरो पिकअप वाहना मधून जनावरांची अवैध वाहतूक होत आहे, ह्या माहितीवरून चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लसंते, पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत मालोदे व स्टाफ बॅरिकेट लावून नांदगाव कडून येणाऱ्या रोड वर नाकाबंदी करीत असतानाच एक पांढऱ्या रंगांची बोलेरो पिकअप MH 27 X 8212 ही भरधाव वेगाने येत असलेली दिसल्याने तिला थांबविण्या साठी हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत मालोदे व पोलिस कॉन्स्टेबल गणी ह्यांनी बॅरिकेट लावून प्रयत्न केला असता वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जीवाने मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून बाजूला उडी मारल्याने ते किरकोळ जखमी झाले, त्यांनी पोलिस वाहनाने सदर बोलेरो वाहनाचा पाठलाग केला पण आरोपी वाहना सह फरार झाले चांदूर रेल्वे पोलिसांनी अमरावती ग्रामीण व अमरावती शहर पोलीसांना घटनेबाबत व वाहना बाबत माहिती देऊन सदर वाहन पकडण्यास काळविल्या वरून शहरा सह अमरावती जिल्ह्यात नाकाबंदी केली असता सदर वाहन फ्रेजारपुरा पोलिसांनी बडनेरा हद्दी मधून 12 जनावरा सह ताब्यात घेतले पण आरोपी फरार होते, ह्या प्रकरणी चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन येथे पोलिसांना अंगावर वाहन घालून जिवे मारण्याचा गुन्हा कलम 307,353, 323 IPC तसेच मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा, व प्राणी सौरक्षण अधिनियमाच्या विविध कलमे लावून फिर्यादी चंद्रकांत मधुकर मालोदे पोलिस हेड कॉन्स्टेबल चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन ह्यांचे फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या मध्ये 2 आरोपी निष्पन्न करण्यात आले होते त्या पैकी एक आरोपी अकोट शहर येथे आल्याची गुप्त बातमी प्राप्त झाल्यावरून शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, हेड कॉन्स्टेबल संजय घायल, पोलिस कॉन्स्टेबल पठाण ह्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन सदरची माहिती चांदुर रेल्वे पोलिसांना देऊन नमूद आरोपी शेख फाजील शेख अन्सार रा तरखेडा,पठाण चौक, नागपुरी गेट पोलिस स्टेशन अमरावती ह्याला नमूद गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक लसंते पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती ह्याचे ताब्यात देण्यात आले.

Previous Post

९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

Next Post

गँगस्टर मुन्ना बजरंगी ची बागपत तुरुंगात हत्या

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
मुन्ना बजरंगी

गँगस्टर मुन्ना बजरंगी ची बागपत तुरुंगात हत्या

लक्झरी बस च्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

लक्झरी बस च्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.