• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रिलायन्स धमाका : जिओ फोन-2 सह जिओ गिगा टीव्ही ही लाँच

Team OurAkola by Team OurAkola
May 9, 2020
in Featured, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
78 0
0
जिओ फोन-2
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. जिओ फोन-2 हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन असेल. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची बैठक सुरू आहे.

रिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील 11 वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-2 ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सअॅप वापरता येऊ शकतं. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा नव्हती. जिओ फोन-2 मध्ये आडवी स्क्रिन असेल. मात्र जिओ फोन-2 लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचं उत्पादन बंद केलं जाणार नाही. हे दोन्ही फोन बाजारात उपलब्ध असतील.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

रिलायन्स जिओ फोन-2 ची किंमत 2,999 हजार रुपये असेल. तुम्ही 501 रुपये देऊन तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन-2 खरेदी करु शकता. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध होईल. जिओ फोनवर आता फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप मोफत वापरता येईल.

जिओ गिगा टीव्ही

मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सनं आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. याबद्दलची घोषणा रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. रिलायन्सकडून जिओ गिगा टीव्ही सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भारतीयांची टीव्ही पाहण्याची पद्धत बदलेल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

जिओ गिगा टीव्ही व्हाईस कमांड आणि रिमोटनं चालेल. यासोबतच जिओ गिगा टीव्हीमध्ये कॉलिंगची सुविधादेखील उपलब्ध असेल. यामुळे एका जिओ गिगा टीव्हीवरुन दुसऱ्या जिओ टीव्हीवर फोन लावता येईल. याशिवाय जिओ गिगा टीव्हीवरुन मोबाईलवरही कॉल करता येईल. या टीव्हीला व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट लावल्यास 360 अंशातील व्ह्यू पाहता येईल.

 

 

 

 

 

 

जिओ गिगा टीव्हीसोबतच मुकेश अंबानी यांनी जिओ गिगा फायबरचीही घोषणा केली. या घोषणेसोबतच रिलायन्स समूहानं ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश केला आहे. जिओची ब्रॉडब्रँड सेवा सर्वात स्वस्त असेल, असं अंबानी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्राप्रमाणेच ब्रॉडब्रँड क्षेत्रातही आता रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिओ गिगा राऊटर, गिगा टीव्ही सेटटॉप बॉक्स आणि गिगा टीव्ही कॉलिंग सेवेचेही घोषणा करण्यात आली आहे.

अधिक वाचा : नव्या फिचरमुळे व्हॉटसअॅप चा अॅडमिन सर्वशक्तिमान झाला, वाचा सविस्तर.

Tags: गिगा टीव्ही सेटटॉप बॉक्सजिओ गिगा टीव्हीजिओ फोन-2मुकेश अंबानी
Previous Post

शरद केळकर ची आणखी एक हटके भूमिका

Next Post

तुकोबाच्या पालखी चे आज देहूतून प्रस्थान.

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
तुकोबाच्या पालखी चे आज देहूतून प्रस्थान.

तुकोबाच्या पालखी चे आज देहूतून प्रस्थान.

अकोला

अकोला जिल्यातील ६० गावांना १५ जुलै पर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.