• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

अकोला येथे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांवर कारवाई

Team OurAkola by Team OurAkola
May 9, 2020
in अकोला शहर, Featured
Reading Time: 1 min read
80 0
0
अकोला
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : शहरासह जिल्हयात विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या १२४ वाहनांवर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात बुधवारी कारवाई करण्यात आली. १२४ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या आॅटो, मॅक्झीमो व इतर काही वाहनांना या वाहतुकीचा परवानाच नसताना त्यांनी विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून वाहतुक होत असल्याचे दिसून आले. यावरुन वाहतुक शाखा प्रमूख विलास पाटील यांनी बुधवारी धडक मोहीम राबवून शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतुक करीत असलेल्या १२४ वाहनांची तपासणी केली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

यावेळी वाहनांचे दस्तावेज, चालकाचा परवाणा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना तपासला असता या वाहन चालकांकडे यामधील एकही दस्तावेज नसल्याचे उघड झाले. त्यामूळे ही १२४ वाहने ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये काही आॅटोंना केवळ ३ प्रवासी वाहतुक करण्याची परवाणगी असतांना त्यांनी प्रवासी क्षमतेपेक्षा अधीक प्रवासी बसवून वाहतुक केल्याचेही समोर आले आहे. त्यामूळे वाहतुक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

बेशीस्त वाहतुकीला ताळयावर आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. मुलांच्या पालकांनीही जागरुक होण्याची गरज आहे. एका आॅटोमध्ये १० पेक्षा अधीक प्रवासी बसविण्यात येत असून विद्यार्थ्यांची संख्याही मोठया प्रमाणात असते, त्यामूळे ही वाहतुक प्रचंड धोकादायक असल्याने अशा वाहनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, म्हणूण बुधवारी ही धडक मोहिम राबवून १२४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा : शेतकरी कुटूंबातील महिलांव्दारा उत्पादित कापडी पिशव्या खरेदी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Tags: Scool busवाहनांवर कारवाईविद्यार्थी वाहतुकीचा परवाना
Previous Post

महावितरण च्या संकेतस्थळावर वीज मीटर्सबाबतची माहिती उपलब्ध

Next Post

भूखंड घोटाळा प्रकरणात नगरसेविकेच्या पुत्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
भूखंड घोटाळा प्रकरण

भूखंड घोटाळा प्रकरणात नगरसेविकेच्या पुत्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी

राज्यात पुढील महिन्यात महाभरती : पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागा

राज्यात पुढील महिन्यात महाभरती : पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.