• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रणबीर कपूर च्या ‘संजू’ने Box Office वर ‘बाहुबली 2’ ला टाकलं मागे

Team OurAkola by Team OurAkola
July 3, 2018
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
रणबीर कपूर च्या 'संजू'ने Box Office वर 'बाहुबली 2' ला टाकलं मागे
12
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

रणबीर कपूर च्या ‘संजू’ने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली आहे. केवळ कमाईचं नाही तर बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’ सोबत ‘बाहुबली’ प्रभासलाही धूळ चारली आहे. बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या चारचं दिवसांत १४५.४१ कोटी रूपयांचा बिझनेस करत, सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

रविवारी या चित्रपटाने ४६ कोटी ७१ लाख रूपये कमावले. अन् सोमवारी चौथ्या दिवशी २५.३५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. चौथ्या दिवसाच्या कमाईवरूनच कुठल्याही चित्रपटाच्या लाईफटाईम बिझनेसचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्याअर्थाने ‘संजू’ने पहिल्या सोमवारची लिटमस टेस्ट पास केली आहे. पण ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांच्या मते, पहिल्या सोमवारचे आकडे बघूनही ‘संजू’च्या लाईफ टाईम कलेक्शनचा अंदाज बांधता येणार नाही.त्यांच्या मते, रणबीर कपूर व विकी कौशलचा हा चित्रपट ‘दंगल’ आणि ‘बाहुबली2’चा लाईफ टाईम कलेक्शनचा विक्रम मोडीत काढू शकतो. अर्थात‘संजू’च्या दुस-या आठवड्याचे कलेक्शन पाहिल्यानंतरच खात्रीपूर्वक बोलता येईल.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

Non-holiday / working day… Reduced ticket rates on weekdays… Yet, #Sanju puts up a SPLENDID TOTAL on Day 4 [Mon]… This one is NOT going to slow down soon… Fri 34.75 cr, Sat 38.60 cr, Sun 46.71 cr, Mon 25.35 cr. Total: ₹ 145.41 cr. India biz.

— taran adarsh (@taran_adarsh) July 3, 2018

एक मात्र खरे, एका दिवसात सर्वाधिक कमाई करणा-या हिंदी चित्रपटात ‘संजू’ने बाजी मारली आहे. आधी हा रेकॉर्ड ‘बाहुबली2’च्या नावावर होता. ‘संजू’ने ‘पद्मावत’लाही मागे टाकले आहे. ‘पद्मावत’ने पेड प्रीव्ह्यूसह पाच दिवसांच्या वीकेंडमध्ये ११४ कोटी कमावले होते. ‘संजू’ने चारचं दिवसांत १४५.४१ कोटी कमावले आहेत.

तूर्तास ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी ‘संजू’ने ३४.७५ कोटी रूपये कमावले. दुस-या दिवशी ३८.६० कोटी, तिस-या दिवशी ४६.७१ कोटी तर चौथ्या दिवशी २५.३५ कोटींचा बिझनेस केला. म्हणजेच गत चार दिवसांत या चित्रपटाने एकूण १४५.४१ कोटी रूपये कमावले.

अधिक वाचा : कार्तिक आर्यन – क्रिती सॅनॉन ची जोडी ‘लुका छुपी’मध्ये झळकणार

Tags: bahubali 2BollywoodRanbir kapoorSunju
Previous Post

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

होय आम्ही प्रत्येक परिस्थितीत बळीराजाच्या सोबत आहोत! “युवाराष्ट्र” च्या धडपडीला डॉ.पं. दे.कृ. वि.अकोला चा भक्कम प्रतिसाद

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
होय आम्ही प्रत्येक परिस्थितीत बळीराजाच्या सोबत आहोत! “युवाराष्ट्र” च्या धडपडीला डॉ.पं. दे.कृ. वि.अकोला चा भक्कम प्रतिसाद

होय आम्ही प्रत्येक परिस्थितीत बळीराजाच्या सोबत आहोत! "युवाराष्ट्र" च्या धडपडीला डॉ.पं. दे.कृ. वि.अकोला चा भक्कम प्रतिसाद

डॉ. मुरहरी केळे रुजू

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.