• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कार्तिक आर्यन – क्रिती सॅनॉन ची जोडी ‘लुका छुपी’मध्ये झळकणार

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
कार्तिक आर्यन - क्रिती सॅनॉन ची जोडी ‘लुका छुपी’मध्ये झळकणार
12
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

कार्तिक आर्यन – क्रिती सॅनॉन ची जोडी ‘लुका छुपी’मध्ये झळकणार

‘सोनू के टिटू की स्विटी’ या धमाकेदार चित्रपटानंतर अभिनेता कार्तिक आर्यन आणखी एका रोमकॉमसाठी सज्ज झाला आहे. ‘लुका छुपी’ या आगामी चित्रपटात तो क्रिनी सनॉनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर करत असून दिनेश विजन निर्माते आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

Kartik Aaryan and Kriti Sanon teamed in #LukaChuppi… Directed by Laxman Utekar… Produced by Dinesh Vijan… The story travels from Mathura to Gwalior and Agra… Kartik enacts the part of the star reporter of a local TV channel… March 2019 release… Official announcement: pic.twitter.com/niuW1woeXz

— taran adarsh (@taran_adarsh) July 2, 2018

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली आहे. यामध्ये कार्तिक एका स्थानिक न्यूज चॅनलचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये ‘लुका छुपी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Next ? ? #LukaChuppi
Super excited ❤❤@kritisanon #dineshvijan #laxmanutekar @MaddockFilms pic.twitter.com/vltRKTGmxy

— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) July 2, 2018

सुरुवातीला ‘मथुरा लाइव्ह’ हे शीर्षक चित्रपटासाठी सुचवण्यात आलं होतं. मात्र अखेर ‘लुका छुपी’ हे नाव अंतिम करण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. कार्तिक आणि क्रिती सॅनॉन ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ यांसारख्या चित्रपटांमधून कार्तिकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. क्रिती सनॉनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तिने नुकतंच ‘अर्जुन पटियाला’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. यामध्ये ती अभिनेता आणि गायक दिलजित दोसांजसोबत झळकणार आहे.

अधिक वाचा : संजू – व्यक्ती एक रूप अनेक, संजय दत्तचा प्रवास

Tags: BollywoodKartik AaryanKriti SanonLuka Chuppi
Previous Post

सामाजिक दायित्व म्हणून प्रत्येकाने एक वृक्ष लावावा – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन

Next Post

आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे राहुल द्रविड पाचवे भारतीय खेळाडू

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
राहुल द्रविड

आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे राहुल द्रविड पाचवे भारतीय खेळाडू

अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर यांचे नागरिकांना आवाहन

अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर यांचे नागरिकांना आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.