• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धडक : सैराटचं ‘झिंगाट’ गाणं हिंदीत प्रकाशित

Team OurAkola by Team OurAkola
May 25, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
धडक
12
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

धडक : सैराटचं ‘झिंगाट’ गाणं हिंदीत प्रकाशित

अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणाऱ्या मराठी सुपरहिट सिनेमाचं हिंदी वर्जन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलंय. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही. हेच गाणं आता हिंदीमध्येही प्रदर्शित करण्यात आलंय.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Come on! It’s time to do the #Zingaat!?
Song out now – https://t.co/kd94ZAVUYk
Contest to start soon! Stay tuned
@apoorvamehta18 @KuttySujay #Janhvi #Ishaan @ShashankKhaitan @DharmaMovies @ZeeStudios_ @AjayAtulOnline @OfficialAMITABH @ZeeMusicCompany #Dhadak

— Karan Johar (@karanjohar) June 27, 2018

दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या ‘धडक’ सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. हा सिनेमा ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. धडक सिनेमात जान्हवीसोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होणार आहे.

दोन वेगवेगळ्या वर्गातील जोडप्याची ही प्रेमकहाणी आणि त्यांचा संघर्ष आहे. जान्हवीचा हा पहिलाचा सिनेमा असला तरी तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सुपरडुपर हिट मराठी सिनेमा सैराटचा हा रिमेक आहे. सैराटमध्ये दोन्ही प्रेमींना प्रेमाची किंमत जीव देऊन चुकवावी लागते. धडकमध्येही असेच होणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी झिंगाट हे गाणं ‘कन्नड’मध्येही ऐकायला मिळालं होतं.

अधिक वाचा : सुषमा स्वराज यांनी लॉन्च केलं पासपोर्ट सेवा अॅप, आता घरबसल्या काढा पासपोर्ट

Tags: Janhvi Kapoorzingaatझिंगाटसैराट
Previous Post

सिताबाई कला महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांक़डून अवैध प्रवेश शुल्काची वसूली बंद न केल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलन

Next Post

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे सोने उजळून देण्याच्या नावाखाली महिलेला घातला दिड लाखाचा गंडा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे सोने उजळून देण्याच्या नावाखाली महिलेला घातला दिड लाखाचा गंडा

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे सोने उजळून देण्याच्या नावाखाली महिलेला घातला दिड लाखाचा गंडा

तेल्हारा शहरातील दहा व्यावसायिकांकडून ५० हजाराचा दंड वसूल,

तेल्हारा शहरातील दहा व्यावसायिकांकडून ५० हजाराचा दंड वसूल,

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.