• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुर्तिजापूर काँटन मार्केट समोर अज्ञात वाहनाने एकास चिरडले.

Editor by Editor
May 22, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
मुर्तिजापूर काँटन मार्केट समोर अज्ञात वाहनाने एकास चिरडले.
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

मुर्तीजापुर दि.२३(प्रतिनिधी)- येथील राष्ट्रीय महामार्ग क्र सहा वरील अकोला- अमरावती मार्गावरील सेनापती हाँटेल ते काँटन मार्केट समोर दि.२३ जुन च्या दुपारी १ वाजताच्या सुमारास एका अज्ञातट्रक ने स्कूटीला जबर धडक दिल्याने एक ६० वर्षीय इसमाचा जागीच चुराडा झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वरील हाँटेल सेनापती ते काँटन मार्केट समोर अकोला- अमरावती रोडवर अकोल्यावरून अमरावती कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञान वाहनाने काँटन मार्केट मधून माल टाकुन आपल्या घरी परत जात असलेल्या नवीन महसूल काँलनी जुनी वस्ती येथील रहीवाशी असलेले तसेच माजी पंचायत समितीचे माजी कर्मचारी असलेल्या हरीभाऊ नागोलकर ( ६० ) यांच्या स्कूटी क्र.एम.एच.३०/ एम/ ८०४८ला जबर धडक दिल्याने हरीभाऊ याचा जागीच चुराडा झाला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

घटनेची माहिती मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करून घटनास्थळाचा पंचनामा करून मूतदेह उत्तरणीय तपासणी करीता आपात्कालीन पथकाचे प्रमुख लकी अग्रवाल व सहकारी यांच्या मदतीने स्थानिक श्रीमती लक्षमीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हरीभाऊ हे सचिन नागोलकर यांचे वडील होते.अज्ञात ट्रक ने धडक मारून घटनास्थळावरून पलायन केले आहे. घटना घडताच माना पोलीस ठाण्याचे निरीक्षण भाऊराव घुगे याना घटनेची माहिती देण्यात आली असून त्या ट्रकचा शोध घेतला जात आहे.हरीभाऊ नागोलकर याचा अज्ञात वाहनाने अक्षरशा चुराडाच केल्याने त्याचा मूतदेह फावडयाने सावडावा लागला. बातमी लिहीतोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलीस ठाण्यात सुरू होती. पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

मराठी पत्रकार परिषद संलग्न ‘पाटण’ मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

Next Post

फळबाग व वृक्षलागवड योजनेचा लाभ घेण्याचा अकोट व बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला निर्धार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
फळबाग व वृक्षलागवड योजनेचा लाभ घेण्याचा अकोट व बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला निर्धार

फळबाग व वृक्षलागवड योजनेचा लाभ घेण्याचा अकोट व बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला निर्धार

किनखेड होणार आदर्श ग्राम  गावच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

किनखेड होणार आदर्श ग्राम गावच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.