जगभरात 21 जून रोजी विश्व योग दिन साजरा केला जात आहे. योग हा व्यायामाचा अतिशय सोपा आणि सगळ्यांना सहज करता येईल असा प्रकार आहे. निरोगी शरीर, बुद्धी आणि शांत मनासाठी योग खूप फायदेशीर ठरतो.परंतु योग कारण्याचेसुद्धा काही नियम आहेत. योग करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे न केल्यास योगाचा फायदा होण्याऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, योग करताना कोणत्या 10 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे…
Comments 2