• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशाची गुणवत्ता यादीची अशी आहे तारीख

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in Featured, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशाची गुणवत्ता यादीची अशी आहे तारीख
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशाची गुणवत्ता यादीची अशी आहे तारीख

इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंट या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आज संपली. जातपडताळणी प्रमाणपत्राशिवाय अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागात फेर्‍या माराव्या लागणार आहेत. प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थ्यांचे लक्ष आता पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) नियंत्रणात असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. इंजिनिअरिंगची पहिली गुणवत्ता यादी 24 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रवेश अर्जासोबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील 60 टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडणार आहे.

या अनुषंगाने प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाची मुंबईत नुकतीच बैठक झाली. यात इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि.27 पर्यंत मुदत देण्यात आली. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी 23 जूनपर्यंत जातपडताळणीसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याने नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण विभागात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे.

सेवकांच्या संख्येत वाढ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जातपडताळणी समितीकडे दाखल होणारे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समितीकडे असणारे मनुष्यबळ कमी पडत असल्याने सचिवांच्या आदेशानुसार त्यांनी महात्मा फुले महामंडळाच्या सेवकांचे सहकार्य घेतले आहे. या महामंडळाकडे एकूण 22 सेवक असून त्यातील किती जणांना हे काम शक्य आहे याविषयी चाचपणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश जातपडताळणी समिती सदस्या वंदना कोचुरे यांनी दिले आहेत.

इंजिनिअरिंग वेळापत्रक

21 जून : प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट

22 व 23 जून : सुविधा केंद्रावर कागदपत्र जमा करणे

24 जून : पहिली अंतिम गुणवत्ता यादी

25 ते 28 जून : कॅप राऊंड-1

30 जून ते 4 जुलै : अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी)

फार्मसी वेळापत्रक

20 जून : प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट

21 व 22 जून : सुविधा केंद्रावर कागदपत्र जमा करणे

23 जून : पहिली अंतिम गुणवत्ता यादी

24 ते 27 जून : कॅप राऊंड-1

29 जून ते 2 जुलै : अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी)

Tags: इंजिनिअरिंगइंजिनिअरिंग प्रवेशाची गुणवत्ता यादीची तारीखफार्मसीफार्मसी प्रवेशाची गुणवत्ता यादीची तारीख
Previous Post

गुगल देणार 8,000 पत्रकारांना ट्रेनिंग, सहा भाषांमध्ये कार्यशाळा

Next Post

पहा ‘हायपरलूप’ची पहिली झलक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पहा ‘हायपरलूप’ची पहिली झलक

पहा ‘हायपरलूप’ची पहिली झलक

गाडेगाव ग्रा.पं.सरपंच व सचिवविरुद्ध ग्रा.पं. सदस्य एकवटले

तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव ग्रा.पं.सरपंच व सचिवविरुद्ध ग्रा.पं. सदस्य एकवटले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.