• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

तेल्हारा पोलिसांनी लावला गोमांस विक्रेर्त्यांवर कारवाईचा सपाटा,एका आरोपीसह गोमांस,दुचाकी जप्त

Team OurAkola by Team OurAkola
May 22, 2020
in अकोला शहर, Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
तेल्हारा पोलिसांनी लावला गोमांस विक्रेर्त्यांवर कारवाईचा सपाटा
12
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (निलेश जवकार)- तेल्हारा पोलिसांनी तालुक्यातील गोमांस विक्रेत्यांविरुद्ध धरपकड सुरू केली असून कारवाईचा सपाटा लावला आहे.आज सकाळी गोमांस घेऊन जाणाऱ्याला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून गोमांसाची अवैध मार्गाने विक्री करणार्याविरुद्ध धरपकड सुरू केली असून एकाच आठवड्यात ही दुसरी कारवाई केल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे सिद्ध होते.लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये गोवनशांची कत्तल करून तालुका भर गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरू असून तेल्हारा पोलिसांनी मात्र अवैध रित्या गोमांस विक्री करणार्याविरुद्ध मोहीम उघडली असून आज सकाळी पाथर्डी फाट्यावर गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला असता अडगाव (मोठे)येथील आरोपी शेख इमाम शेख नबी (५०) याला एम एच २८ एफ १३२० या दुचाकीवरून गोमांस घेऊन जाताना रंगेहाथ पकडले.चॉकशी केली असता गोमांस अंदाजे १२ किलो किंमत ६८० रु व दुचाकी किंमत १० हजार असा ऐकून १०६८० रु चा मुद्देमाल सह आरोपीला अटक करण्यात आली.कलम ४२९ भांदवी सहकलम ५,५(क),९,९(अ) प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व सुधारित गोवंश हत्या प्रतिबंध कायदा २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई ठाणेदार सचिद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय हर्षल चाफले,पो.कॉ. गजानन राठोड,अनंत मुळे, भरतसिंग ठाकूर,वासुदेव ठोसरे यांनी केली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Previous Post

बँकिंग क्षेत्रात कार्यरत कृषिअधिकाऱ्यांनो शेतकरी हित जोपासत विनाविलंब पिककर्ज वितरीत करा – कुलगुरु डॉ. विलास भाले

Next Post

तेल्हा-यात अट्टल चोरट्याचा मेडिकल करतांना पोलीस व डॉक्टर वर जीवघेणा हल्ला

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तेल्हा-यात अट्टल चोरट्याचा मेडिकल करतांना पोलीस व डॉक्टर वर जीवघेणा हल्ला

तेल्हा-यात अट्टल चोरट्याचा मेडिकल करतांना पोलीस व डॉक्टर वर जीवघेणा हल्ला

अकोला

अकोला- खंडवा रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनातील अडचणी दूर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.