• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आदित्य महोत्सवानिमित्त तेल्हारा तालुक्यात युवासेनेच्या चार शाखांचे उद्घाटन

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
83 1
0
अकोट तेल्हारा
12
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (निलेश जवकार) -*युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य अकोट तेल्हारा तालुक्यात आदित्य महोत्सवात भगव्या सप्ताहाचे आयोजन करून युवा सेना सचिव .वरूण सरदेसाई ,युवा सेना विस्थारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात तसेच युवासेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील सरप उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे यांच्या नेतृत्वात “गाव तेथे युवासेनेची शाखा”येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी तसेच आदित्य ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी,शिवसेना मजबूत करण्यासाठी युवासेनेने निर्धार केला असून तेल्हारा तालुक्यातील चार गावांमध्ये युवा सेनेची स्थापना करण्यात आली आहे. “आदित्य महोत्सवाची” सुरवात तेल्हारा तालुक्यातील आडगाव बु येथून केली युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे यांच्या हस्ते युवासेनेच्या शाखा फलकाची भगवी फित कापून उदघाटन करण्यात झाले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत तरुणांनी शिवसेना बळकट करण्यासाठी आपल्याला युवासेनेच्या माध्यमातून कार्य करावे लागेल असे आवाहन युवासेनेच्या शिलेदारांना (युवासैनिकांना)केले.यावेळी उपस्थितांमध्ये कार्यक्रमाचे आयोजक :-उपतालुका अधिकारी तेल्हारा रोहित पाटील धामोडे तेल्हारा ता.प्रमुख जयवंत चिकटे,ता.समन्वयक बंटी राऊत,ता.संघटक विशाल पाथरीकर,ता.सरचिटणीस सागर देशमुख,ता चिटणीस विशाल फाटकर,तेल्हारा शहर समन्वयक राम भाऊ वाकोडे शहर संघटक स्वप्नील सुरे ,उप शहर प्रमुख राहुल पुदाके,अमोल अकोटकर,अकोट ता.संघटक कुणाल कुलट ,अकोट न.पा.सभापती मनीष कराळे,अकोट उप ता.प्रमुख अंकुश कुलट, न्यानु भाऊ मानकर,संतोष तायडे, तेल्हारा ता.उप संघटक धीरज खिरोडकर,शिवसेना शाखा प्रमुख अडगाव शुभम ठाकूर ,तसेच वरिष्ठ शिवसैनिक जि. प सर्कल प्रमुख अडगाव रमेश धामोडे,प.स सर्कल प्रमुख अडगाव जीवन नेमाडे,शहीद काका पठाण,शिवसेना शाखा प्रमुख खंडाळा एकनाथ सांगूनवेढे,सारंगधर सांगोडे,गोकुलशिंग ठाकूर, राजू भाऊ तायडे,विनोद भाऊ कोकाटे,संजय ढोकने,सुरेश शिंगोकार,मुकेश टापरे,राहुल रोकडे,

1) शाखा अडगाव बु:- युवा सेना शाखा प्रमुख आडगाव राजू कदम,उप शाखा प्रमुख अरविंद अस्वार,शाखा संघटक पवन सुलताने, शाखा उप संघटक शुभम रेळे,शाखा चिटणीस अमोल अवचार,शाखा सरचिटणीस फाझीलं खा साबीर खा,प्रवीण भाऊ वसू, सागर धुरदेव,दीपक थुते,संतोष शिंदे,अवि इंगोले,प्रवीण साखरे,किशोर रेळे,रोहित बैरीसाल,हर्षल रोकडे,दिनेश धुरदेव,विनोद रेळे,

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

2)शाखा मालठाना बु:-शाखा प्रमुख अविनाश दांडगे,उप शाखा प्रमुख निवृत्ती धामोडे,शाखा संघटक अतुल पाटील धामोडे,शाखा उप संघटक अंकित तायडे,शाखा सरचिटणीस संकेत डाबेराव,शाखा चिटणीस रोहित डाबेराव,प.स सर्कल प्रमुख अडगाव कार्तिक पाटील धामोडे,अविराज धामोडे,ऋषी धामोडे गौरव डाबेराव,

3)शाखा तळेगाव खु:-शाखा प्रमुख अमोल चोपडे,उप शाखा प्रमुख अजय मगर,शाखा संघटक संकेत शिंगोकार,उप शाखा संघटक वैभव बंड,शाखा सरचिटणीस मंगेश खुमकार,शाखा चिटणीस गणेश भागवतकर,जि. प. उप सर्कलप्रमुख विशाल मगर,प.स सर्कल प्रमुक तळेगाव स्वप्नील पाटील शिंगोकार,महेश खोंड,राहुल चोपडे,शुभम कुलकर्णी,सागर बंड

4)शाखा खंडाळा:-शाखा प्रमुख अंकित धूळ,उप शाखा प्रमुख पवन अवचार,शाखा संघटक सय्यद अशीक,शाखा उप संघटक अक्षय पंचांग,शाखा चिटणीस गवरव वाघोडे,शाखा सरचिटणीस गिरीश गावंडे,जि. प सर्कल प्रमुख स्वप्नील धूळ,भूषण शिंदे,रामेश्वर उमाळे,विकी काडे, सुशांत धूळ,सागर सांगूनवेढे,बजरंग धूळ,धनंजय सांगोडे,अनंता वाघोडे,बजरंग काकड,गणेश शिंगोकार,रामेश्वर नाकट आदींची नियुक्ती करण्यात आली आयोजित कार्यक्रमाला आजी माजी पदाधिकारी यांच्या सह शिवसैनिक,युवासैनिक,तसेच हितचिंतक गावकरी मंडळी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.असे युवासेना प्रसिध्दी प्रमुख विशाल नांदोकार यांनी कळविले

अधिक वाचा : अकोट तालुक्यातील पारळा ग्रा.पं.च्या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारीत

Tags: अकोट तेल्हाराआदित्य ठाकरेतेल्हारातेल्हारा तालुक्यात आदित्य महोत्सवात भगव्या सप्ताहाचे आयोजन
Previous Post

अकोट तालुक्यातील पारळा ग्रा.पं.च्या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारीत

Next Post

तेल्हारा येथे लोकजागर मंच च्या वतीने महाराणा प्रताप जयंती निमित्य फळवाटप

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
तेल्हारा येथे लोकजागर मंच च्या वतीने महाराणा प्रताप जयंती निमित्य फळवाटप

तेल्हारा येथे लोकजागर मंच च्या वतीने महाराणा प्रताप जयंती निमित्य फळवाटप

कुलगुरु डॉ. विलास भाले

बँकिंग क्षेत्रात कार्यरत कृषिअधिकाऱ्यांनो शेतकरी हित जोपासत विनाविलंब पिककर्ज वितरीत करा – कुलगुरु डॉ. विलास भाले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.