कारुण्याची किनार…अनाथांच्या यशाची झळाळी! …चांद तारोंको छुने की आशा! अनाथालयातील दहा बालकांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
अकोला,दि.22 : या ना त्या कारणाने आई वडीलांचे छत्र हरपते आणि अनाथाश्रमात आयुष्य सुरु होतं. कारुण्याची किनार असणाऱ्या ‘अनाथ’पणाच्या आयुष्यातही सातत्यपूर्ण ...
Read moreDetails