अकोला येथील व्हीआरडीएल प्रयोगशाळा कार्यान्वित; वाशीम, बुलडाण्यालाही लाभ;दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता
अकोला,दि.१२- कोरोना विषाणू चाचणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब) उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आजपासून कार्यान्वित झाल्याची ...
Read moreDetails