विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता;सर्तकतेचा इशारा
अकोला- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (दि. 27 जुलै) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. दगडपारवा प्रकल्प ...
Read moreDetails