लॉकडाउनच्या भीतीने परप्रांतीय मजुर सोडतायत मुंबई, रेल्वे स्थानकात गर्दी
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाउन लावला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे परप्रांतीय धास्तावल्याचं ...
Read moreDetails