अकोला : अत्यावश्यक सेवांसाठी कडक निर्बंधासह मुभा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला - जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवार दि. 9 चे रात्री 12 वाजेपासून ते शनिवार दि. 15 च्या रात्री 12 वाजेपर्यंत कडक निर्बंध जारी केले आहेत.तथापि,अत्यावश्यक ...
Read moreDetails