पतंग उत्सव साजरा करतांना पक्षांची काळजी घ्या- जिल्हाधिकारी निमा अरोरा; जखमी पक्षांच्या सुश्रुषेसाठी ‘सेव्ह बर्डस अकोला’ संस्थेचा पुढाकार
अकोला, दि.१४: मकर संक्रांतीस पतंग उत्सव साजरा करतांना आकाशात उडणाऱ्या पक्षांची काळजी घ्या,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. ...
Read moreDetails