शासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक; 61 जणांवर कारवाई
अकोला- परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शासकीय विभागात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारावर आज विशेष मोहिमेअंतर्गत ...
Read moreDetails